Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss OTT 2: आकांक्षा पुरी आणि जद हदीद ने केले लिपलॉक; व्हिडिओही झाला व्हायरल 

 Bigg Boss OTT 2: आकांक्षा पुरी आणि जद हदीद ने केले लिपलॉक; व्हिडिओही झाला व्हायरल 
kalakruti-bigg-boss-ott-2-akanksha-puri-and-jad-hadid-do-liplock-the-video-went-viral-marathi-info
मिक्स मसाला

Bigg Boss OTT 2: आकांक्षा पुरी आणि जद हदीद ने केले लिपलॉक; व्हिडिओही झाला व्हायरल 

by शुभांगी साळवे 30/06/2023

सलमान खानचा शो बिग बॉस ओटीटी 2 सध्या चर्चेत आहे. हा शो सुरु झाल्यापासून यामध्ये पहिल्यादिवसापासूनच असं काही ना काही घडत ज्यानंतर त्याची सोशल मीडियावर चर्चा होते. आता पुन्हा एकदा या शो संदर्भातला एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आकांक्षा पुरी आणि जद हदीद लिपलॉक किस करताना दिसत आहेत. एका टास्कदरम्यान त्या दोघांनी असे कृत्य केलं आहे. आणि त्या दोघांना हे चॅलेंज अविनाश सचदेवा यांनी दिले होते. या दिलेल्या चॅलेंजनंतर आकांक्षा आणि जेडी एकमेकांना जवळपास  ३० सेकंद किस करतात. आकांक्षा आणि जेडीला किस करताना पाहून घरातील काही सदस्य ही अनकम्फर्टेबल दिसत आहेत आणि पूजा भट्ट त्यांना थांबवताना सुद्धा पहायला मिळतेय. (Akanksha and Jad Liplock)

Akanksha and Jad Liplock
Akanksha and Jad Liplock

खरं तर अविनाशने त्या दोघांना एक टास्क दिला होता. ज्यानंतर जद हदीद आणि आकांक्षा पुरी कमीत कमी 30 सेकंद एकमेकांना किस करतात. मात्र हां टास्क करत असताना दोघेही एकमेकांना रोखू शकले नाहीत आणि किस करताना ते इतके बुडाले की घरातील सर्व सदस्य त्यांच्या आजूबाजूला आहेत याचा ही त्यांना विसर पडला. हे सर्व पाहून घरातील बाकीचे सदस्य अस्वस्थ झाले आणि मग पूजा भट्ट यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला .

Akanksha and Jad Liplock
Akanksha and Jad Liplock

आता आकांक्षा आणि जेडीचा किसिंग व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आकांक्षा आणि जदला सोशल मीडियावर ट्रोल ही केले जात आहे. काही दिवसांपूर्वी आकांक्षा आणि जदचा एक व्हिडिओ ही व्हायरल झाला होता. जो बराच वादात सापडला होता. या व्हिडीओमध्ये आकांक्षाला जद स्पर्श करतोय हे आवडलं नव्हतं . आणि जद जेव्हा तिला स्पर्श करत होता तेव्हा आकांक्षा त्याला मागे सारत ‘अस करू नकोस’ हे सांगताना दिसली होती.(Akanksha and Jad Liplock)

=======================

हे देखील वाचा: अब्दू रोजिकची मालिका विश्वात एंट्री; ‘या’ मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारणार

=======================

याच या शोमध्ये जद हदीदची प्रतिमा फ्लटर म्हणून करण्यात आली आहे. कारण या आधीही त्याने आकांक्षाला किस करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांच्या या व्हिडियनंतर तो चांगलाच चर्चेत आला आहे.आता वीकेंड का वार मध्ये सलमान खान हा विषय काढून जद आणि आकांक्षा ची शाळा घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.  

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Akanksha and Jad Liplock Akanksha puri big boss controversy Big Boss OTT 2 Entertainment jad hadid Liplock in big boos house salman khan
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.