Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Bigg Boss OTT 3: अरमान मलिक आणि लवकेश कटारीया एकत्र घराबाहेर; चाहत्यांना ही बसला धक्का

 Bigg Boss OTT 3: अरमान मलिक आणि लवकेश कटारीया एकत्र घराबाहेर; चाहत्यांना ही बसला धक्का
Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted
मिक्स मसाला

Bigg Boss OTT 3: अरमान मलिक आणि लवकेश कटारीया एकत्र घराबाहेर; चाहत्यांना ही बसला धक्का

by Team KalakrutiMedia 31/07/2024

जिओ सिनेमाचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस ओटीटी ३’ सुरु झाल्यापासूनच चांगलाच धुमाकूळ घालत आहे. या शोमध्ये आतापर्यंत अनेक ट्विस्ट आले आणि निर्माते हा शो मोठा करण्यासाठी कोणतीही कसर सोडत नाही असच दिसतय . ‘बिग बॉस ओटीटी ३‘चा ग्रँड फिनाले २ ऑगस्ट ला होणार आहे. या शोला टॉप 5 देखील मिळाले आहेत. मात्र, हा एपिसोड अद्याप दाखवण्यात आलेला नाही. लाइव्ह फीडही आता बंद करण्यात आली आहे. दरम्यान, आता अशी बातमी येत आहे की बिग बॉसच्या फिनालेला अवघे 2 आठवडे शिल्लक राहिले आहेत आणि यादरम्यान आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे आणि ‘बिग बॉस ओटीटी 3′च्या फिनालेपूर्वी दोन प्रसिद्ध स्पर्धकांना घराबाहेर काढण्यात आले आहे आणि ते दोघे जण अरमान मलिक आणि लवकेश कटारिया आहेत, जाणून घेऊयात नेमके हे प्रकरण आहे तरी काय.(Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted)

Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted
Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted

‘बिग बॉस ओटीटी ३‘मध्ये विशाल पांडे आणि शिवानी कुमारी यांना घराबाहेर काढल्यानंतर घरात अरमान मलिक, लवकेश कटारिया, सना मकबूल, साई केतन, रणवीर शौरी, नेजी आणि कृतिका मलिक असे ७ सदस्य उरले होते. यानंतर आदल्या दिवशी या सगळ्यांमध्ये एक नॉमिनेशन टास्क झाला. घरातील सदस्यांची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. एका टीममध्ये लव, सना आणि साई होते तर दुसऱ्या टीममध्ये नेजी, कृतिका आणि रणवीर होते. अरमानला संपूर्ण सीझनसाठी नॉमिनेट केलं जातं होत म्हणून त्याला संचालक बनवण्यात आलं.आणि लवच्या टीमने हा टास्क गमावला, त्यानंतर नॉमिनेशन मध्ये चार जण आले.त्यातील अरमान आणि लव आता घरातून बाहर निघाले असल्याच समजतय.  

Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted
Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted

बिग बॉसच्या क्षणोक्षणी बातम्या देणाऱ्या द खबरी या फॅन पेजने ही माहिती उघड केली आहे, विशालच्या घराबाहेर गेल्यानंतर युजर्सने विशालला एलिमिनेट करायला नको होतं अशी नाराजी व्यक्त केली होती, पण विशालनंतर बिग बॉसच्या घरातील त्याचा सर्वात हेट मिळत असलेला स्पर्धक अरमान ही बेघर झाला आहे.(Armaan Malik & Lavkesh Kataria Evicted)

===================================

हे देखील वाचा: ‘Big Boss Marathi’च्या घरात पार पडणार पहिलं नॉमिनेशन कार्य;अंकिता आणि निक्की यांच्यात होणार कडाक्याचं भांडण

===================================

रिपोर्ट्सनुसार, अरमान प्रेक्षकांची मतं न मिळाल्यामुळे  घरातून बाहेर गेला आहे. तर, अरमान बाहेर पडल्यानंतर लवकेश स्पर्धकांच्या मतानुसार बाहेर पडला आहे. हे दोघं घराबाहेर येताच आता या शोला सीझनचे टॉप 5 फायनलिस्ट मिळाले आहेत. त्यात सना मकबूल, रणवीर शौरी, नेझी, कृतिका मलिक आणि साई केतन यांचा समावेश आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Armaan Malik Evicted Big boss Ott big boss ott 3 Big Boss ott 3 Top 5 big boss reality show Celebrity Entertainment JIo Cinema kritika malik Lavkesh Kataria Evicted vishal pandey
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.