Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dhurandhar 2 अडकला कायदेशीर कचाट्यात! आदित्य धरच्या प्रोडक्शनला BMC ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकणार?

 Dhurandhar 2 अडकला कायदेशीर कचाट्यात! आदित्य धरच्या प्रोडक्शनला BMC ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकणार?
मिक्स मसाला

Dhurandhar 2 अडकला कायदेशीर कचाट्यात! आदित्य धरच्या प्रोडक्शनला BMC ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकणार?

by रसिका शिंदे-पॉल 17/02/2026

२०२५ हे वर्ष रणवीर सिंगने गाजवलं. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाने भारतातच नाही तर जगभरात डंका वाजवला आहे. एकीकडे प्रेक्षकांना डोक्यावर घेतल्या धुरंधरला मात्र बीएमसीने धक्का दिला आहे. धुरंधरचं बऱ्यापैकी शुटींग हे मुंबईत झालं असून या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) नियमांचे वारंवार उल्लंघन केल्याचं समोर आलं असून बीएमसीने दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ‘बी६२ स्टुडिओज’ (B62 Studios) या प्रोडक्शन हाऊसला कायमचं ‘ब्लॅकलिस्ट’ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. काय झालंय जाणून घेऊयात… (Ranveer Singh Movie)

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील ‘ए’ वॉर्ड अंतर्गत येणाऱ्या बोरा बाजार, पेरीन नरिमन स्ट्रीट आणि मोदी स्ट्रीट येथे चित्रीकरणासाठी चित्रपटाला परवानगी देण्यात आली होती. मात्र, चित्रीकरणादरम्यान गंभीर नियमभंग झाल्याचं बीएमसीच्या निदर्शनास आलं सगळ्यात पहिली बाब म्हणजे शुटींग करताना तिथे विनापरवाना जनरेटर व्हॅन वापरण्यात आल्या होत्या, ज्यांची रीतसर परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच, कोणत्याही इमारतीच्या गच्चीवर शूटिंग करण्यासाठी परवानगी नसतानाही तिथे चित्रीकरण करण्यात आलं होतं. ((Entertainment News)

पुढे, पोलीस आणि बीएमसीने फटाके किंवा ज्वलनशील पदार्थ वापरण्यास सक्त मनाई केली असताना सेटवर मशाल पेटवून चित्रीकरण करण्यात आलं होतं. तसेच, बनावट बंदुका वापरल्या गेल्या होत्या ज्याचीही परवानगी रितसर मिळाली नव्हती. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे अनधिकृतपद्धतीने ड्रोन वापरल्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई होणार असं दिसून येतंय. (Bollywood)

================================

हे देखील वाचा : Dhurandhar मराठीत बनला तर ८०च्या दशकातील ‘हे’ कलाकार असते प्रमुख भूमिकेत!

================================

दरम्यान, धुरंधरच्या शुटींगवेळी ज्या ज्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं तर बीएमसी आदित्य धर यांच्या प्रोडक्शन हाऊसला भविष्यात ब्लॅकलिस्ट करेल. आणि असं जर का झालं तर, मुंबईत किंवा बीएमसीच्या मालमत्तांवर चित्रीकरण करण्यासाठी कधीही परवानगी मिळणार नाही. आता १९ मार्च ‘धुरंधर २’ रिलीज होणार असून आता त्यावर काय प्रिणाम होणार हे पाहणं महत्वाचं आहे. (Dhurandhar 2)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aaditya dhar Akshaye Khanna dhurandhar dhurandhar 2 Entertainment Ranveer Singh sanjay dutt
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.