Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Bigg Boss 19: ‘तू काळा आहेस, इंग्लिशही येत नाही’, Pranit

Subhash Ghai यांनी संगीतकार नदीम श्रवण यांना पुन्हा आपल्या संगीतात

एकाच वर्षात ७ सुपरहिट चित्रपट देणारे एकमेव अभिनेते म्हणजे He-Man

Nasir Hussain : ‘चुरा लिया है तुमने जो दिल को….’

‘राऊडी राठौर २’ चित्रपटातून Akshay Kumar याचा पत्ता कट?

 Asambhav Movie Trailer: मराठी चित्रपटसृष्टीतील नवीन रहस्य आणि थराराचा अनुभव

जेव्हा सिनेमाच्या शौकापायी लहानपणी Dharmendra यांनी बसच्या टपावर बसून प्रवास

Dharmendra यांच्या प्रकृतीबद्दल हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ

‘देवमाणूस’ फेम Kiran Gaikwad ने घेतला मोठा निर्णय; म्हणाला, ‘ सोशल मीडिया

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

बॉलीवुड अभिनेत्रींच्या कपड्यांचे भाव ऐकून येईल चक्कर;ड्रेसच्या किमतीत खरेदी करता येईल घर !

 बॉलीवुड अभिनेत्रींच्या कपड्यांचे भाव ऐकून येईल चक्कर;ड्रेसच्या किमतीत खरेदी करता येईल घर !
kalakruti-bollywood-actresses-clothes-prices-will-make-you-cringe-marathi-info/
कलाकृती विशेष

बॉलीवुड अभिनेत्रींच्या कपड्यांचे भाव ऐकून येईल चक्कर;ड्रेसच्या किमतीत खरेदी करता येईल घर !

by शुभांगी साळवे 09/07/2023

बॉलीवूड हे फॅशन आणि सौंदर्याचं दुसरं नाव आहे. येथे तुम्हाला प्रत्येक कलाकार एकापेक्षा एक ड्रेस परिधान केलेले दिसतील. स्टार्सनी परिधान केलेले हे कपडे नंतर फॅशनचा भाग बनतात, जे सर्वसामान्य लोक फॉलो करतात. रुपेरी पडदा असो किंवा रिअल लाईफ, ते कलाकार स्टायलिश कपडे घालण्यासाठी ओळखले जातात. खास करुन बॉलीवुड अभिनेत्री. या अभिनेत्री आपल्या स्टाईल स्टेटमेंटने फॅशनला एका उंचीवर घेऊन जात आहेत. ग्लॅमरच्या दुनियेत ग्लॅमरस दिसला नाहीस तर काय बघणार? आपण आतापर्यंत एकापेक्षा जास्त ड्रेसमध्ये फिल्म स्टार्सना पाहिलं असेल, पण जर आम्ही तुम्हाला त्यांच्या ड्रेसच्या किंमतीचा अंदाज घ्यायला सांगितलं तर तुम्ही नक्कीच अपयशी व्हाल. बॉलीवूड असो वा टॉलिवूड स्टार्स, प्रत्येकजण इतरांपेक्षा वेगळा दिसण्यासाठी स्वत:वर लाखो रुपये खर्च करतो. ते इतके पैसे त्या साथी मोजतात की त्या पैशात तुम्ही एक घर खरेदी करू शकाल. विश्वास बसत नाहीये ना? पण हे खर आहे आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत खास अभिनेत्रीच्या ड्रेसची साधारण किंमत किती असेल? या प्रश्नाचे उत्तर. (Bollywood Actress Dress Price)

दीपिका पादुकोण 

Bollywood Actress Dress Price
Bollywood Actress Dress Price

बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री दीपिका पदुकोण कुठल्याही चित्रपटात असली तरी तिची हिट होण्याची शक्यता अधिकच वाढते. दीपिका प्रत्येक पार्टी आणि समारंभात उत्तम कपड्यांमध्ये दिसते, तिच्या नॉर्मल ड्रेसची किंमतही आपल्यापेक्षा खूप जास्त आहे. दीपिकाने मेट गाला 2019 मध्ये 75000 डॉलर म्हणजेच 50 लाख 50 हजार रुपयांचा ड्रेस परिधान केला होता.

ऐश्वर्या राय बच्चन

Bollywood Actress Dress Price
Bollywood Actress Dress Price

बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या रायला कोण ओळखत नाही? आपल्या सौंदर्याने पुरुष चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ऐश्वर्याला ब्रँडेड आणि महागड्या कपड्यांचीही खुप आवड आहे. मुकेश अंबानी यांच्या एका पार्टीत तिने सुमारे 3 लाख 70 हजार रुपये किमतीचा टक्सेडो गाउन परिधान केला होता.

सोनम कपूर

Bollywood Actress Dress Price
Bollywood Actress Dress Price

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी आणि अभिनेत्री सोनम कपूरदेखील स्वत:ला वेगळे करण्यासाठी लाखो रुपये खर्च करते. एका खास फंक्शनमध्ये तिने 4 लाख 36 हजार रुपयांचा ड्रेस परिधान केला होता.(Bollywood Actress Dress Price)

प्रियांका चोप्रा

Bollywood Actress Dress Price
Bollywood Actress Dress Price

अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील राल्फ अँड रुसो डिझायनर कंपनीने डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये ग्रॅमी पुरस्कार 2020 मध्ये दिसली. डायमंड्स आणि झरीपासून बेली बटनपर्यंत डीप नेक गाउन परिधान केलेली प्रियांका अतिशय सुंदर दिसत होती आणि प्रियांकाच्या पांढऱ्या रंगाच्या बोल्ड आणि सुंदर गाऊनची किंमत 78,200 पौंड म्हणजेच जवळपास 77 लाख रुपये होती.

=======================

हे देखील वाचा: Nora Fatehi बनली आंतरराष्ट्रीय गायिका; तिच्या सेक्सी व्हिडीओने घातला धुमाकूळ 

=======================

आलिया भट्ट

Bollywood Actress Dress Price
Bollywood Actress Dress Price

बॉलिवूडची क्यूट आणि चमकदार अभिनेत्री आलिया भटबद्दल तुम्हाला माहिती असेलच. रणबीर कपूरशी लग्न करून आई झाल्यानंतर ती सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. 2018 सालच्या एका अवॉर्ड फंक्शनमध्ये आलियाने 23 लाख रुपयांचा ड्रेस परिधान केला होता.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aishwerya rai bacchan alia bhatt Bollywood Actress Bollywood Actress Dress Price celebrity dress price Deepika padukon Entertainment Priyanka Chopra
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.