Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Asambhav Movie : प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार रहस्यमय प्रेमाची

Genelia Deshmukh : ‘वेड २’ चित्रपटाबद्दल जिनिलिया वहिनींनी दिली अपडेट!

Nawazuddin Siddiqui : “बॉलिवूडपेक्षा मराठी उत्तम चित्रपट बनतात!”

‘या’ गाण्याच्या रेकॉर्डिंगनंतर Mohammad Rafi मन्ना डे यांच्या गळ्यात पडून

Tabu : वयाने १२ वर्ष मोठ्या असलेल्या ‘या’ सुपरस्टारच्या आईची

Subodh Bhave : “महाराष्ट्रात हिंदी बोला मराठी कळत नाही हे

R Madhvan : “मी तामिळ असूनही मला मराठी…”; मराठी-हिंदी भाषा

Do Bigha Zamin निमित्त व्हेनिस चित्रपट महोत्सवात

Nilu Phule : मराठी चित्रपटसृष्टीतील ग्रेटेस्ट ‘खलनायक’!

Housefull 5 OTT: थिएटर्सनंतर आता ओटीटीवर झळकणार ‘हाउसफुल 5’; जाणून घ्या, कधी आणि कुठे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Aamir Khan : “बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा ‘पाकिस्तान’चं उघडपणे नाव माझ्याच चित्रपटात घेतलं गेलं”

 Aamir Khan : “बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा ‘पाकिस्तान’चं उघडपणे नाव माझ्याच चित्रपटात घेतलं गेलं”
मिक्स मसाला

Aamir Khan : “बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा ‘पाकिस्तान’चं उघडपणे नाव माझ्याच चित्रपटात घेतलं गेलं”

by रसिका शिंदे-पॉल 16/06/2025

गेल्या काही दिवसांपासून आमिर खान (Aamir Khan) चांगलाच चर्चेत आहे. ‘सितारे जमीन पर’ (Sitare Zameen Par movie) या त्याच्या आगामी चित्रपटामुळे तो प्रमोशनदरम्यान पत्रकारांना मुलाखती देतोय आणि नवे गौप्यस्फोट करतोय… नुकतीच त्याने ‘आप की अदालत’ कार्यक्रमात हजेरी लावली होती यावेळी ‘तू चित्रपटात कधी पाकिस्तानचं नाव का घेत नाही?’ असा त्याला प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बॉलिवूडमध्ये माझ्याच चित्रपटाने पहिल्यांदा थेट पाकिस्तानचं नाव घेतल्याचं आमिरपने म्हटलं आहे.(Aamir khan and pakistan)

आमिर खान ‘आप की अदालत’ (Aap Ki Adalat) या कार्यक्रमात म्हणाला की, सेन्सॉर बोर्डाच्या नियमांनुसार पाकिस्तान असं थेट न बोलता चित्रपटात ‘शेजारचा देश’ म्हटलं पाहिजे असं सांगितलं होतं. त्यामुळे चित्रपटात शेजारील देशाने हल्ला केला. शेजारील राष्ट्र विरोधात आहे… असं म्हणावं लागायचं. पण माझा ‘सरफरोश’ (Sarfarosh Movie) हा पहिला चित्रपट होता ज्यात आम्ही उघडपणे पाकिस्तानचं, आयएसआयचे नाव घेतलं होतं.’(Bollywood news)

पुढे आमिर म्हणाला की, ‘दिग्दर्शक जॉन म्हणाले होते की, सेन्सॉर बोर्ड चित्रपटाला मान्यता देणार नाही. मी म्हणालो का नाही मान्यता देणार? आपण त्यांना समजावून सांगू की जेव्हा अडवाणीजी संसदेत म्हणू शकतात की पाकिस्तान (Pakistan) आपल्याशी गैरवर्तन करत आहे. आपल्या देशात दहशतवाद पसरवत आहे. जेव्हा अडवाणीजी आपल्या संसदेत म्हणू शकतात तर आपण का म्हणू शकत नाही?. त्या आधारावर माझ्या सरफरोश चित्रपटाला सेन्सॉर बोर्डकडून मान्यता मिळाली.(Entertainment latest news)

================================

हे देखील वाचा: Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला सांगितलं कारण…

=================================

बॉलिवूड मधला ‘सरफरोश’ पहिला चित्रपट सिनेमा होता, ज्यामध्ये पाकिस्तान आणि त्याची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) यांचे उघडपणे नाव घेण्यात आलं होतं. शिवाय आमिर खान पाकिस्तानबद्दल काही बोलत नाही असे टोमणे मारणाऱ्या लोकांनाही या उत्तराने आमिरने शांत केलं. दरम्यान, १९९९ साली ‘सरफरोश’ चित्रपट आला होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन जॉन मॅथ्यू यांनी केलं होतं. चित्रपटात आमिर खान, सोनाली बेंद्रे (Sonali Bendre), नसीरुद्दीन शाह, मुकेश ऋषी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.(Sarfarosh movie cast)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Aamir Khan aamir khan movies Bollywood Bollywood Chitchat bollywood tadaka bollywood update Entertainment Entertainment News india pakistan war john mathew Naseeruddin Shah pakistan patriotic bollywood movie sarfarosh movie sitare zameen par soali bendre
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.