विनोदाचा गोलमाल “लोच्या झाला रे”!

तुफान विनोदी चित्रपटाच्या धाटणीतला असा हा 'लोच्या झाला रे'. चित्रपटाचे ट्रेलर ज्यांनी पाहिलं असेल त्यांना या विनोदी मेजवानीचा अंदाज नक्कीच