Janhavi Kapoor : मराठी भाषेचा उत्सव साजरा करुया; जान्हवीचा मराठी
Chandra Barot: ‘या’ गाण्याच्या मेकिंगची भन्नाट कथा!
कधी कधी गाण्याची सिच्युएशन अनपेक्षितपणे सापडते आणि गाणं तयार होतं कधी कधी अगदी गप्पातील काही शब्दांमधून देखील गाण्याची सिच्युएशन मिळते.