shahi kapoor

अमिताभ आणि शशी कपूरची सुपरहिट जोडी

सत्तरच्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी अगदी पीक पॉईंटवर होती त्यावेळी एका पत्रकाराने मुद्दाम खवचटपणे जया भादुरीला

Kishore Kumar

आर के फिल्म्स मधील किशोरचे पहिले गाणे!

चाळीसच्या दशकाच्या अखेरीस किशोर कुमारने (Kishore Kumar) हिंदी सिनेमा सृष्टीत पाऊल टाकले. याच काळात अनेक नामवंत कलाकार चित्रपटसृष्टीत आले.

Raaj kumar

राजकुमार ने सलग तीन सिनेमे मेहुल कुमार सोबत कसे केले?

आपल्या अभिनयासोबतच बुलंद डायलॉगने प्रेक्षकांची प्रचंड वाहवा मिळवणारा कलाकार म्हणजे अभिनेता राजकुमार (Raaj Kumar)! त्यांचे अनेक डायलॉग आज देखील रसिक

Rishi

ऋषी आणि नीतू चा धमाल ‘रफू चक्कर’ आठवतो कां?

ऋषी कपूर (Rishi) आणि नीतू सिंग यांचा एक चित्रपट १९७५ साली प्रदर्शित झाला होता. चित्रपटाचे नाव होतं ‘रफूचक्कर’. या सिनेमाचे

B R Chopra

फिल्मी दुनियेतील निरोगी स्पर्धेचे दुर्मिळ उदाहरण!

पूर्वीच्या काळी सिनेमाच्या दुनियेत समंजस आणि परिपक्व असे नातेसंबंध होते. आजच्यासारखे एकमेकांचे पाय खेचणे , एकमेकांचा गळा कापणे, कुरघोडी करणे

Raj Kapoor

राज कपूरच्या चित्रपटांची ऑफर नाकारणारी नायिका कोण?

ज्या काळात राज कपूरच्या (Raj Kapoor) आर के फिल्म्स मध्ये काम करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत होता त्या काळात एका मुलीने

Reshma

‘लंबी जुदाई….’ ची गायिका रेश्मा आठवते का?

दिग्दर्शक सुभाष घई यांच्या ‘हिरो’ या चित्रपटाने ऐंशी च्या दशकामध्ये मोठी हलचल निर्माण केली होती. जॅकी श्रॉफ आणि मीनाक्षी शेषाद्री

Babita

बबीता सोबत लग्न करण्यासाठी बांगलादेशमध्ये उपोषण?

कधी कधी वर्तमानपत्रात आलेले एखाद्या बातमीने खूप खळबळ उडून जाते आणि नंतर त्या बातमीतील तथ्य लक्षात आल्यानंतर फोलपणा देखील लक्षात

जो जीता वोही सिकंदर: युथफुल म्युझिकल धमाका!

‘कयामत से कयामत तक’ या सुपरहिट चित्रपटानंतर नासिर हुसेन यांनी आपल्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाचे नाव होतं ‘जो जीता