Hina Khan Diagnosed With Breast Cancer

अभिनेत्री हिना खानला झाला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर; पोस्ट शेअर करत चाहत्यांना प्रार्थना करण्याची केली विनंती

हिना खानला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. शुक्रवारी अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही हृदयद्रावक बातमी चाहत्यांसोबत शेअर केली

Payal Malik Crying in Big Boss OTT 3

Arman Malik आणि कृतिकाच्या लग्नाबद्दल बोलताना पायलचे अश्रू अनावर; व्हीडीओ झाला व्हायरल

अरमान मलिकने आपल्या दोन्ही पत्नींसोबत रिअॅलिटी शो बिग बॉस ओटीटी 3 मध्ये प्रवेश करून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

Tu Bhetashi Navyane Serial

‘तू भेटशी नव्याने’ मालिकेत सुबोध आणि शिवानीचा हटके लूक…

नव्वदीच्या दशकातील हा काळ आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेतून आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.

Antarpat Marathi serial

महाराष्ट्राच्या लोकगीतांनी रंगतोय ‘अंतरपाट’चा लग्नसोहळा महासप्ताह

'अंतरपाट' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत आहे. या मालिकेत सध्या गौतमी आणि क्षितिजचा पारंपरिक लग्नसोहळा पार पडतो आहे.

Tikali New Serial

सन मराठीवरच्या ‘तिकळी’ मालिकेत अभिनेता ‘पार्थ घाटगे’ दिसणार मुख्य भूमिकेत

तिकळीच्या जोडीदाराचा चेहरा आता रीव्हील झाला आहे. टेलिव्हिजनचा प्रसिद्ध चेहरा अनेक मालिकांमध्ये आपण त्याला पाहिलेच असेल

Bhumikanya Marathi Serial

भूमिकेची गरज म्हणून अभिनेत्री अनुष्काने घेतले ट्रॅक्टर चालवण्याचे  प्रशिक्षण…

मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडेने मालिकेतल्या भूमिकेची गरज म्हणून ट्रॅक्टर चालवण्याचे  प्रशिक्षण घेतले. 

Tikali Marathi serial

‘तिकळी’ला तिच्या अस्तित्वासह स्वीकारेल असा मुलगा कोण असेल?

कौटुंबिक , सासू सुनेची कथा, प्रेमकथा, या सगळ्या विषयातून प्रेक्षकांचे मनोरंजन करतच असते, पण सन मराठी वाहिनीने वेगळ्या विषयात हाथ

कलर्स मराठीवरील सावित्रींनी एकत्र येत केली ‘वटपौर्णिमा’ साजरी…

कलर्स मराठीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वटपौर्णिमाचा खास व्हिडिओ प्रदर्शित करण्यात आला आहे. व्हिडिओ इंस्टाग्राम, यूट्यूब आणि फेसबुकवर पाहू शकता.

Constable Manju Serial

‘कॉन्स्टेबल मंजू’ मालिकेत मंजू करणार ऑन ड्युटी  वटपौर्णिमेचा व्रत पूर्ण!

कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील नायक-नायिकांचा खास प्रवास एका अनोख्या अंदाजात वटपौर्णिमेच्या भागात पाहायला मिळणार आहे.

Thod Tuja Thod Majha New Serial

नवी मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ उलगडणार नात्यांची गोष्ट…

अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि गोठ मालिकेमधून लोकप्रियता मिळालेला सुप्रसिद्ध अभिनेता समीर परांजपे यांची जोडी या मालिकेतून भेटीला येईल.