Pranit More

Bigg Boss 19 मध्ये सर्वांची मनं जिंकणाऱ्या Pranit More ने १४ आठवडे घरात राहून किती पैसे कमावले?

प्रणित मोरेने शोच्या निकालानंतर संवाद साधताना सांगितलं की, "या शोमुळे मला स्टँडअप कॉमेडीसाठी बराच मसाला मिळालाय.

Pranit More

Pranit More: कंडक्टरचा मुलगा ते ‘बिग बॉस’ फायनलिस्ट; पठ्ठ्याने ट्रॉफी नाही पण मन जिंकली !

शाळा पूर्ण झाल्यावर प्रणितने कार सेल्समॅन म्हणून काम सुरू केलं. त्याच्या कठोर परिश्रमाला आणि धैर्याला मिळालेली यशाची काठी म्हणजेच आरजे

Bigg Boss 19 Finale

Bigg Boss 19 चा फिनाले कधी? टॉप 5 स्पर्धकांमध्ये प्रणित मोरे पोहचला ‘या’ क्रमांकावर

विजेतेपद मिळवण्यासाठी सर्व स्पर्धक कठोर मेहनत घेत आहेत, आणि त्यांची स्पर्धा प्रेक्षकांना चांगलीच आकर्षित करत आहे.

Vachan Dile Tu Mala

Vachan Dile Tu Mala मधून अभिनेते मिलिंद गवळी येणार भेटीला; साकारणार नामांकित वकीलांची भूमिका !

या मालिकेत ते साकारत आहेत हर्षवर्धन जहागिरदार, एक नामांकित वकील, जो आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वामुळे लोकप्रिय आहे.

Vachan Dile Tu Mala Serial

नवी मालिका ‘Vachan Dile Tu Mala’ लवकरच भेटीला; अनुष्का सरकटे आणि इंद्रनील कामत ची नवी जोडी येणार भेटीला !

क संवेदनशील छेडछाड प्रकरण हाताळताना ऊर्जात्या प्रकरणात निष्णात वकील हर्षवर्धन जहागिरदार यांच्या विरोधात उभी राहते.

Riteish Deshmukh

अखेर ठरलं! प्रेक्षकांचा लाडका भाऊ Riteish Deshmukh चं करणार Bigg Boss Marathi 6 चे सूत्रसंचालन !

रितेश देशमुख यांचा बिग बॉस मराठी सिझन ६ साठी होस्ट म्हणून सहभाग निश्चित झाल्याने प्रेक्षकांमध्ये आनंदच वातावरण निर्माण झाल आहे.

Bigg Boss 19

Bigg Boss 19: अमाल मलिकला सारख कन्फेशन रूममध्ये का बोलावले जाते? घरातून बाहेर पडताच कुनिकाने दिलं खरं उत्तर

एक मोठी चर्चा म्हणजे अमाल मलिकला कन्फेशन रूममध्ये वारंवार बोलावलं जात असल्याचं आणि त्याला फेवर दिलं जात असल्याचं.

Actor Akshay Waghmare

मुलगी झाली हो! अभिनेता Akshay Waghmare आणि योगिता गवळी यांना दुसऱ्यांदा कन्यारत्न…

क्षय वाघमारे यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक गोड पोस्ट शेअर करत हा आनंद चाहत्यांसोबत व्यक्त केला आहे.

Actress Isha Keskar

अखेर Isha Keskar चं ‘लक्ष्मीच्या पावलांनी’ मालिका सोडण्याचं खरं कारण आलं समोर!

ईशाने दिलेल्या माहितीनुसार, परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत तिने मालिकेपासून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Bigg Boss 19 Finale

Bigg Boss 19:  Pranit More नाही तर ‘या’ स्पर्धकाला मिळाले तिकीट टू फिनाले 

अशनूरने तान्याला, प्रणितने शहबाजला, गौरवने मालतीला आणि फरहानाने अमालला पराभूत करून टास्कमध्ये आपलं स्थान पक्कं केलं.