Satyajit Ray : यांना बॉलीवूडच्या कलाकारांनी केली होती मोलाची मदत
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा – Talent Hunt’ या स्पर्धेत भाग घ्या आणि कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळवा
संपूर्ण महाराष्ट्राला लोटपोट हसवणारी हास्यमालिका म्हणजेच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘. घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा ‘सहकुटुंब हसू या’ म्हणत, प्रत्येक कुटुंबाला