Mi Honar Superstar Chote Ustad 3 Winner

‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ महाविजेती ठरली यवतमाळची गीत बागडे

यवतमाळच्या गीत बागडेने बाजी मारत ‘मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३’ च्या विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता ठरला संगमनेरचा सारंग भालके.

Jai Jai Swami Samarth Serial

‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेने केला १३०० भागांचा टप्पा पार !

कलर्स मराठी वरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर जगभरात  रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे.

Aai Kuthe Kay kartey Seriand End

‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या निरोपाचे क्षण जवळ येताच अरुंधती झाली भावूक…

पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Prajakta Mali Post On Maharashtrachi Hasyajatra

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या नवीन सीझनच्या शुटिंगला  सुरुवात; प्राजक्ता माळीने  शेअर केला व्हिडीओ

याच संदर्भात सोनी मराठी वाहिनीने या मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर प्रसारित केला होता. त्यामुळे प्रेक्षक खुप आनंदी झाले आहेत.

Aata Hou De Dhingana 3

सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा घालणार धिंगाणा; तिप्पट धमाल घेऊन येत आहे आता होऊ दे धिंगाणाचं तिसरं पर्व !

एनर्जेटिक सुपरस्टार आणि सर्वांचा लाडका होस्ट आणि दोस्त सिद्धार्थ जाधव या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज आहे.

Ude Ga Ambe Katha Sadein Shaktipeethanchi Serial

‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’ मालिकेने रचला नवा विक्रम

पहिल्या दिवशी ४.५ टीव्हीआर मिळवत ही मालिका टेलिव्हिजनच्या इतिहासात सायंकाळी ६.३० वाजता सर्वोच्च टीव्हीआर मिळवणारी एकमेव मालिका ठरली आहे.

Tu Bhetashi Navyane Serial

‘तू भेटशी नव्याने’मालिकेत अभिमन्यू आणि गौरी यांच्यात बांधली जाणार लग्नाची गाठ…

अभिमन्यू सर आणि गौरी यांच्यातील विशेष अशी नोकझोक आणि माही आणि तन्वी यांची प्रेमकथा हे विशेष लक्ष वेधून घेते आहे.

Ude Ga Ambe Serial On Star Pravah

‘उदे गं अंबे..कथा साडे तीन शक्तीपिठांची’ मालिकेदरम्यानचा नीलिमा कोठारे यांनी सांगितला अनुभव

नवरात्रौत्सवाच्या धामधूमीत ‘उदे गं अंबे…कथा साडे तीन शक्तीपिठांची’ या मालिकेच्या रुपात महाराष्ट्राची कुलस्वामिनी भक्तांच्या घरात अवतरणार आहे.

Kaun Banega Crorepati 16 winner

KBC 16 ला मिळाला पहिला’करोडपती’, पण हातातून निसटले तब्बल 7 कोटी; कोण आहे 22 वर्षीय चंद्र प्रकाश?

'कौन बनेगा करोडपती'च्या १६ व्या सीझनला अखेर पहिला करोडपती मिळाला आहे, ज्याने १ कोटीच्या योग्य प्रश्नाचे उत्तर दिले.

Criminal Chahul Gunhegaranchi Sony Marathi Serial

‘क्रिमिनल्स-चाहूल गुन्हेगारांची’ ही मालिका सोनी मराठीवर पून्हा अनुभवता येणार

क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची मालिकेतून प्रेक्षकांनी सावध राहणं का गरजेचं आहे हे समजण्यासाठी मालिकेचे पुनः प्रक्षेपण सोनी मराठी करत आहे.