Inspector Zende : मराठमोळ्या पोलिसाचं कर्तृत्व मोठ्या पडद्यावर मांडणाऱ्या चित्रपटाचा
‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर प्रशांत दामले आणि कविता लाड लावणार हजेरी !
‘कोण होणार करोडपती’मध्ये शनिवारच्या‘विशेष भागात'मराठी रंगभूमीचा हाऊसफूल सम्राट प्रशांत दामले आणि अभिनेत्री कविता लाड हे हॉट सीटवर येणार आहेत.