Manoj Kumar Death: ‘तीन आवडत्या गोष्टी’ घेऊन मनोज कुमारच्या घरी पोहचली रविना टंडन, म्हणाली ‘माझ्या वडिलांना त्यानी….’
अभिनेत्री रवीना टंडन ने दिवंगत दिग्गज अभिनेता आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांच्या सोबतच्या आपल्या गहरे भावनात्मक संबंधाबद्दल सांगितले.