मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना भावला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, तरुणांना ही चित्रपट पाहण्याचे केले आवाहन
श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट तमाम मराठी तरुणांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले.
Trending
श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील 'स्वरगंधर्व सुधीर फडके' हा चित्रपट तमाम मराठी तरुणांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहण्याचे आवाहन केले.
नेटफ्लिक्सच्या इन्स्टाग्राम पेजवर या प्रोजेक्टचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले. ज्यात जुनैद खान आणि जयदीप अहलावत यांचा समावेश आहे.
मालिकेत येणा-या टर्निंग पाँईटमुळे, ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आता पुन्हा मालिकेत नवीन घटना पाहायला मिळणार आहे.
गोठ मालिकेतून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता समीर परांजपे 'थोडं तुझं आणि थोडं माझं' मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
अभिनेता कैलास वाघमारे व अभिनेत्री सायली बांदकर ही फ्रेश जोडी २१ जूनला येणाऱ्या ‘गाभ’ या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावर झळकणार
कॉमेडियन मुनव्वर फारुकीने दुसऱ्यांदा नवरा झाल्याची पुष्टी केली आहे. बिग बॉस विजेता मुनव्वरच्या लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या.
या कार्यक्रमातून नेहमी नवीन गोष्टी प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. नवे पर्व, नवे विषय, नवनवीन प्रहसने यांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन होत आहे.
भारतीय क्रिकेट पटू हार्दिक पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविच यांच्यात सर्व काही ठीक नाही अशा चर्चांना आता उधाण आले
स्टार प्रवाहवर सुरु झालीय नवी मालिका येड लागलं प्रेमाचं. दादर येथील चित्रा थिएटरमध्ये नुकताच या मालिकेचा दमदार प्रीमियर सोहळा पार पडला.
बिग बॉस ओटीटी विजेती आणि अभिनेत्री दिव्या अग्रवालने पती अपूर्वा पाडगावकरसोबत घटस्फोटाच्या बातमीवर अखेर मौन सोडले आहे.