Salman Khan’s House: घरावर झालेल्या गोळीबारावर सलीम खान यांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, संपूर्ण कुटुंब दुसरीकडे शिफ्ट होणार?
Salman Khan's House: सलमान खानच्या घरावरील हल्ल्यावर त्याचे वडील आणि अभिनेते-लेखक सलीम खान यांनी या संपूर्ण घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली