“दख्खनचा राजा ज्योतिबा माझा” मालिकेच्या शीर्षक गीताची गोष्ट…

ज्योतिबा हे तर अनेक भाविकांचे श्रद्धास्थान. हे गीत देवळाच्या परिसरात ऐकवलं जातं, तेव्हा या गीताची लोकप्रियता आपल्याला जाणवते.