परीवॉर : संपत्ती, मालमत्ता, नाती आणि बरच काही…

या सगळ्यात जमिनीवर नक्की काय बांधलं जाणार? गंगाराम नारायण कुटुंबाला लुटणार की त्याचं पितळ उघड पडणार?