Hum : एका सिनेमासाठी रेकॉर्ड केलेले गाणे वापरले दुसऱ्या सिनेमाला
एक अभिनेत्री… एक गायिका… आणि एक प्रेमिका…. सुरैय्या म्हणजे सुरेल प्रेमाची अबोल कहाणी….
सुरेल अभिनेत्री सुरैय्या यांचा 15 जून रोजी जन्मदिवस. सुरैय्या या अभिनेत्री म्हणून जेवढ्या गाजल्या तेवढ्याच गायिका म्हणूनही त्यांचे नाव झाले.