ओपरा… मेगन आणि आता प्रियंका…

ओपरा विन्फ्रेस् टॉक शो मधील मेगन मार्कलच्या मुलाखतीची चर्चा रंगली असतांनाच, पुढील मुलाखत ही प्रियंका चोप्राची असल्याचे समोर आले आहे.

रोहीत शेट्टी: मनोरंजनाचे महत्त्व अबाधित ठेवणारा दिग्दर्शक

कधीकाळी काजोल, तब्बूचा स्पॉटबॉय म्हणून काम केलेला हा अवलिया आज त्यांच्याच चित्रपटांचा दिग्दर्शक आहे