Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Movie: ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!

PSI Arjun Marathi Movie: ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाच्या ‘प्रमोशनल साँग’चा व्हिडीओ प्रेक्षकांच्या

Banjara Marathi Movie: ‘भावनांची भटकंती’, ‘बंजारा’ सिनेमाचे टायटल साँग प्रदर्शित…

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Vicky kaushal : आया रे तुफान…‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच

 Vicky kaushal : आया रे तुफान…‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच
vicky kaushal
बॉक्स ऑफिस

Vicky kaushal : आया रे तुफान…‘छावा’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरुच

by रसिका शिंदे-पॉल 27/02/2025

सगळीकडे फक्त एकाच चित्रपटाची चर्चा सूरू आहे आणि तो म्हणजे ‘छावा’. लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटाने २०२५ च्या सुरुवातीला बॉक्स ऑफिसवर नवे रेकॉर्ड करून आगामी हिंदी चित्रपटांना चॅलेंज दिलं आहे. हिंदी भाषेत धमाकेदार कमाई आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्यानंतर आता तेलगू भाषेत ‘छावा’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. शिवाय १३ व्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली असून ‘छावा’ (Chhaava) लवकरच ४०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणार आहे. जाणून घेऊया ‘छावा’च्या कमाईचं अपडेट. (Vicky Kaushal)

Sacnilk ने दिलेल्या रिपोर्टनुसार ‘छावा’ चित्रपटाने ३८६.२५ कोटींची कमाई केली आहे. पहिल्या दिवशी ३१ कोटी, दुसऱ्या दिवशी ३७ कोटी, तिसऱ्या दिवशी ४८.५ कोटी, चौथ्या दिवशी २४ कोटी, पाचव्या दिवशी २५.२५ कोटी, सहाव्या दिवशी ३२ कोटी, सातव्या दिवशी २१.५ कोटी कमवत पहिल्या आठवड्याची कमाई  कमवत पहिल्या आठवड्याची कमाई २१९.२५ कोटी झाली होती. त्यानंतर आठव्या दिवशी २३.५ कोटी, नवव्या दिवशी ४४ कोटी, दहाव्या दिवशी ४० कोटी, अकराव्या दिवशी १८ कोटी, बाराव्या दिवशी १८.५ कोटी, तेराव्या दिवशी २३ कोटी कमवत आतापर्यंत एकूण ३८६.२५ कोटी कमावले आहेत. (Chhaava Box office collection)

============

हे देखील वाचा :  Sarang Sathaye : “प्रेक्षक मला मारायला निघालेत…; सारंग असं का म्हणाला?

============

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ चित्रपटात अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) याने छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारली असून दिग्दर्शक उतेकर यांनी विकी कौशल आणि महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेसाठी रश्मिका मंदाना यांना डोळ्यांसमोर ठेवूनच कथा लिहिली होती असं त्यांनी कलाकृती मीडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितलं.

अलीकडे दाक्षिणात्य चित्रपटांचा प्रभाव हिंदी चित्रपट आणि प्रेक्षकांवर झालेला दिसतो. पण ‘छावा’ या चित्रपटाची भूरळ दाक्षिणात्य चित्रपट प्रेमींना पडली असून विविध भाषांमध्ये चित्रपट प्रदर्शित केला जावा अशी मागणी प्रेक्षकांनी केली होती. आणि आता त्या मागणीनुसार चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘छावा’ तेलुगू भाषेत प्रदर्शित करण्यात येईल असं जाहीर केलंय. येत्या ७ मार्चला ‘छावा’ तेलुगू प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असून लवकरच मराठीतही हा चित्रपट येईल असे सांगितले जात आहे. (Bollywood update)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: akshay khanna bollywood update box office collection Chhaava Entertainment News Laxman Utekar rashmika mandana trending news Vicky Kaushal
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.