Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Rabindranath Tagore : गुरुदेव टागोरांच्या अभिजात साहित्यकृतीवरील ‘काबुलीवाला’ चित्रपट

Sonali Kulkarni: “सध्या नाटक वर्सेस सिनेमा युद्ध सुरु झालंय”

Marathi Movies: नेहरुंनी कोटावरील दिलेलं गुलाब; कोण आहे ‘हा’ मराठीतला

Family Man 3 चा टीझर रिलीज, ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता खलनायकाच्या

Abhishek Bachchan : बच्चनपुत्र अभिषेकच्या कारकिर्दीची पंचवीशी

Shefali Jariwala : ‘कांटा गर्ल’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे

Raaj Kumar यांनी त्यांच्या अंत्यविधीबद्दल व्यक्त केली होती ‘ही’ इच्छा!

Sangeet Sannyast Khadag: स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटक नव्या

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Banjara Marathi Movie: निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ मधील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित !

 Banjara Marathi Movie: निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ मधील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित !
Banjara Marathi Movie song
मिक्स मसाला

Banjara Marathi Movie: निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणारे ‘बंजारा’ मधील ‘कम ऑन लेट्स डान्स’ गाणे प्रदर्शित !

by Team KalakrutiMedia 07/05/2025

Banjara Marathi Movie: मैत्री, आत्मशोध आणि निसर्गाच्या कुशीत घडणाऱ्या प्रवासाची कहाणी सांगणाऱ्या ‘बंजारा’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘कम ऑन लेट्स डान्स’ नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यातील धमाल, मस्ती आणि उत्साहाने भरलेला माहोल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या एनर्जेटिक आवाजातील या गाण्याला अवधूत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे. तर गुरू ठाकूर यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. गाण्यात तीन मित्रांचा सिक्कीमच्या डोंगरदऱ्यांमधील प्रवास पाहायला मिळत आहे. आयुष्यातील हे मौल्यवान क्षण जगताना ते दिसत आहेत. (Banjara Marathi Movie song)

Banjara Marathi Movie song
Banjara Marathi Movie song

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, “ कमऑन लेट्स डान्स’ हे आयुष्यातील टेन्शन विसरून जगण्याचा मंत्र देणारे गाणे आहे. या गाण्यातील मित्रांसोबतचा मजेशीर प्रवास, त्यांच्यासोबतचे मजेशीर क्षण पाहाताना प्रेक्षकांनाही त्यांच्या मित्रांबरोबर लुटलेल्या आनंदाची आठवण होईल हे नक्की. तसेच एव्हरग्रीन सोनू निगम यांनी हे गाणे गायल्याने या गाण्याला अजूनच रंगत आली आहे.”

Banjara Marathi Movie song
Banjara Marathi Movie song

प्रस्तुतकर्ता शरद पोंक्षे म्हणतात, “ज्याप्रमाणे ‘बंजारा’ हा चित्रपट प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील एका प्रवासाची आठवण करून देतो, तसेच हे गाणेही प्रेक्षकांच्या तरुणपणातील आठवणींना, मैत्रीला उजाळा देणारे आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा करतो. तीन मित्रांचा हा रोमांचक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, याची मला खात्री आहे.”

================================

हे देखील वाचा: Vaama-Ladhai Sanmanachi Teaser: ‘ती’च्या आत्मसन्मानाची कथा सांगणाऱ्या ‘वामा – लढाई सन्मानाची’ चा टिझर प्रदर्शित

================================

मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे. प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून, निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन आहे. शरद पोंक्षे प्रस्तुत हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Banjara Marathi movie banjara marathi movie song bharat jadhav come pn lets dance marathi song Entertainment Marathi Movie sharad ponkhe sneh pnkshe sunil barve
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.