Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Jarann Marathi Movie Teaser: ‘भूतकाळातून सुटका अशक्य आहे’; ‘जारण’ चा

‘Hera Pheri 3 ‘मधून बाहेर पडले Paresh Rawal; निर्मात्यांसोबत झालेल्या

लग्नाआधी फिजिकल रिलेशन योग्य की अयोग्य? Aishwarya Rai ने दिलेल्या उत्तराने सगळे झाले

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे

Amir Khan : ‘सितारे जमीन पर’ मधील झळकणाऱ्या नव्या तारकांबद्दल

Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय

Ott Relelease May 2025 :या आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल?

Mehboob Khan : ‘मदर इंडिया’ क्लासिक चित्रपटाचे जनक!

Cannes Film Festival 2025 : छाया यांची भावनिक पोस्ट; “जुनी

Dhadkan : चित्रपटाचा क्लायमॅक्स दु:खी असणार होता पण… ५ वर्ष

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Deepika Padukone : पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा!

 Deepika Padukone : पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा!
मिक्स मसाला

Deepika Padukone : पॅरिस फॅशन वीकमध्ये दीपिकाचा जलवा!

by रसिका शिंदे-पॉल 11/03/2025

‘आखों में तेरी अजब सी अजब सी अदाऐं है…’ खरंच बॉलिवूडमध्ये कुणीही गॉदफादर नसताना २००७ मध्ये ओम शांती ओम या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारी दीपिका पादूकोण (Deepika Padukone) सध्या संपूर्ण इंडस्ट्रीवर राज्य करत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने एका गोंडस लेक दुआ हिला जन्म दिला. एकीकडे Motherhood सेलिब्रेट करत असताना दुसरीकडे दीपिकाने पुन्हा एकदा काम करण्यास सुरुवात केली आहे. पॅरिसमधील फॅशन विकमध्ये सहभागी झालेल्या दीपिकाचा लूक सध्या सोळ मिडियावर तुफान व्हायरल झाला आहे. शिवाय, त्यावरील रणवीर सिंहच्या कमेंटनेही लक्ष वेधलं आहे. (Paris Fashion Week 2025)

लुईस व्हिटॉन पॅरिस फॅशन (Louis Vuitton’s Fashion Show) वीकसाठी दीपिका पादूकोण हिने पॅरिसमध्ये हजेरी लावली. लुईस व्हिटॉन या ब्रॅण्डसाठी दीपिका पहिली ब्रॅण्डअॅम्बॅसेडर ठरली आहे. या फॅशन विकमध्ये व्हाईट ओव्हरसाईज्ड ब्लेझर, ब्रिटीश स्टाईल हॅट, ब्लॅक लेगिंग्स आणि हील्समध्ये दीपिका स्टाईल आयकॉन दिसत होती.शिवाय आपला लूक अधिक ग्लॅमरस करण्यासाठी तिने लेदर ग्लोव्ह्जस, स्कार्फ घेतला आणि लाल रंगाची लिपस्टिकही लावली होती. वयाच्या ९व्या वर्षापासून दीपिकाने मॉडेलिंग सुरु केली होती. (Bollywood update) 

दीपिकाने तिच्या या लूकचा फोटो सोशल मिडियावर शेअर केला असून तिच्या चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. यात दीपिकाचा नवरा अर्थात रणवीर सिंह याने ‘Lord have mercy on me’अशी कमेंट केल्यामुळे लोकांचे लक्ष अधिक वेधून घेतलं आहे.  महत्वाचं म्हणजे, लेक दुआच्या जन्मानंतर आई झालेल्या दीपिकाने तिचा जपलेला फिटनेस नक्कीच कौतुकास्पद आहे. (Deepika Padukone fashion icon)

===========

हे देखील वाचा : Deepika Padukon : यशस्वी मॉडेल ते सुपरस्टार अभिनेत्री असा प्रवास करणारी बॉलिवूडची ‘मस्तानी’ दीपिका पदुकोण

===========

दीपिका पादुकोणच्या (Deepika Padukone) कामाबद्दल बोलायचं झाल्यास गरोदर असताना ती सिंघम ३ चित्रपटाचं शुटींग करत होती. तर आई होण्यापूर्वी तिचा ‘कल्की २८९८ एडी’ चित्रपटही प्रदर्शित झाला होता. लवकरच ती ‘कल्की २’ आणि ‘ब्रम्हास्त्र २’ मध्ये दिसणार असे सांगण्यात येत आहे. याशिवाय, ‘द इंटर्न’ या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये ती पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार अशीही माहिती आहे.

तसेच, रि-रिलीजच्या ट्रेण्डमध्ये दीपिका पादूकोण, रणवीर सिंह आणि शाहिद कपूर (Shahid Kapoor) यांची प्रमुख भूमिका असणारा पद्मावत पुन्हा प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाचे रि-रिलीजच्या ट्रेण्डमध्ये बॉक्स ऑफिसवर  १० लाख कमावले असून मुळ प्रदर्शनावेळी ३०० कोटींचा टप्पा पार केला होता. (Padmavaat Re-release)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Bollywood bollywood update Celebrity Celebrity News Deepika Padukone Entertainment entertainment masala Entertainment mix masala fashion news fashion week lifestyle paris fashion week Ranveer Singh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.