Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘धुरंधर २’ आणि ‘टॉक्सिक’चा Dhamaal 4च्या रिलीजला धक्का; चित्रपटाची नवी डेट जाहीर

 ‘धुरंधर २’ आणि ‘टॉक्सिक’चा Dhamaal 4च्या रिलीजला धक्का; चित्रपटाची नवी डेट जाहीर
मिक्स मसाला

‘धुरंधर २’ आणि ‘टॉक्सिक’चा Dhamaal 4च्या रिलीजला धक्का; चित्रपटाची नवी डेट जाहीर

by रसिका शिंदे-पॉल 27/01/2026

बॉलिवूडमध्ये बऱ्याच विनोदी चित्रपटांच्या फ्रेंचायझीमध्ये धमाल चित्रपटाची फ्रेंचायझी विशेष गाजली. २००७ मध्ये आलेल्या ‘धमाल’ (Dhamaal Movie) चित्रपटाने एकामागून एक असे ३ भाग आले. आणि आता लवकरच प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी धमाल ४ आपल्या भेटीला येणार आहे. सुरुवातीला हा चित्रपट १९ मार्च २०२६ रोजी रिलीज होणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता, अजय देवगण, रितेश देशमुख यांच्या ‘धमाल ४’ (Dhamaal 4) चित्रपटाची नवी रिलीज डेट समोर आली आहे. जाणून घेऊयात त्याबद्दल… (Bollywood Movies 2026)

बॉलिवूडमधला बिग बजेट आणि मल्टी स्टारकास्ट असणारा ‘धमाल ४’ चित्रपट १९ मार्चला रिलीज होणार होता. मात्र, रणवीर सिंगच्या ‘धुरंधर २’ (Dhurandhar 2) आणि यशच्या ‘टॉक्सिक’ (Toxic) चित्रपटामुळे आता रिलीज डेट बदलण्यात आली आहे. ‘धमाल ४’ चित्रपट ३ जुलै २०२६ रोजी देशभरात रिलीज होणार आहे. प्रेक्षकांना आधीच्या ‘धमाल’ चित्रपटांप्रमाणेच याही भागात हास्याचे फवारे अनुभवायला मिळणार आहेत. (Dhamaal 4 release date)

‘धमाल ४’ मध्ये पुन्हा एकदा जुनी ‘मित्रांची गँग’ धमाल करताना दिसणार आहे. अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, जावेद जाफरी आणि संजय मिश्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात असून रवी किशन विलनच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद आणि उपेंद्र लिमये हे कलाकारही यात झळकणार आहेत. इंद्र कुमार यांचं दिग्दर्शन असणारा हा विनोदी चित्रपट ‘स्लॅपस्टिक कॉमेडी’चं उत्तम उदाहरण नक्कीच आहे. (Dhamaal 4 movie cast)

================================

हे देखील वाचा : Padma Awards 2026: धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर; तर, आर. माधवनचाही होणार खास सन्मान

================================

२००७ मध्ये आलेल्या ‘धमाल’ चित्रपटाचं बजेट १७ कोटी होतं आणि या भागाने ५१.३० कोटी वर्ल्डवाईड कमावले होते. त्यानंतर २०११ मध्ये आलेल्या ‘डबल धमाल’चं बजेट ३० कोटी होतं आणि या भागाने जगात ७१ कोटी कमावले होते. तर, २०१९ मध्ये आलेल्या ‘टोटल धमालने ११० कोटींच्या बजेटमध्ये २३२.१८ वर्ल्डवाईट बॉक्स ऑफिस कलेक्शन केलं होतं. त्यामुळे आता ‘धमाल ४’ कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा फारच वाढल्या आहेत. (Dhamaal Movie Box Office Collections)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ajay Devgan Bollywood Dhamaal 4 dhamaal movie dhurandhar 2 javed jafri Ranveer Singh Riteish Deshmukh toxic Yash
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.