Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अपूर्वा पाडगावकर सोबतच्या घटस्फोटाच्या बातमीवर अखेर दिव्या अग्रवालने सोडले मौन, म्हणाली तो माझ्या…

 अपूर्वा पाडगावकर सोबतच्या घटस्फोटाच्या बातमीवर अखेर दिव्या अग्रवालने सोडले मौन, म्हणाली तो माझ्या…
मिक्स मसाला

अपूर्वा पाडगावकर सोबतच्या घटस्फोटाच्या बातमीवर अखेर दिव्या अग्रवालने सोडले मौन, म्हणाली तो माझ्या…

by रसिका शिंदे-पॉल 29/05/2024

बिग बॉस ओटीटी विजेती आणि अभिनेत्री दिव्या अग्रवालने पती अपूर्वा पाडगावकरसोबत घटस्फोटाच्या बातमीवर अखेर मौन सोडले आहे. दिव्याने अचानक तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून लग्नाचे सर्व फोटो डिलीट केले. तिच्या या कृतीने चाहते आश्चर्यचकित झाले आणि तिच्या घटस्फोटाच्या अफवा उडू लागल्या, पण दिव्याने आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातून या अफवांवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. दिव्या अग्रवालने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये स्पष्ट केले आहे की, तिच्यात आणि तिचा पती अपूर्वा पाडगावकर यांच्यात सर्व काही ठीक आहे. दिव्या असं ही म्हणाली की, तिने तिच्या अकाऊंटवरून इतर अनेक पोस्ट काढून टाकल्या आहेत, परंतु मीडियाने “फक्त माझे लग्न पाहणे आणि प्रतिक्रिया देणे पसंत केले”.(Divya Agarwal on Divorce Rumours)

Divya Agarwal on Divorce Rumours
Divya Agarwal on Divorce Rumours

दिव्या अग्रवाल पुढे अस ही म्हणाली की, भविष्यात तिचे काम माध्यमांमध्ये चर्चेचा विषय व्हावे अशी तिची इच्छा आहे. “मी काही आवाज केला नाही… मी कुठलीही कमेंट किंवा स्टोरी केली नाही… मी २५०० पोस्ट डिलीट केल्या, तरीही मीडिया फक्त माझ्या लग्नाला पाहण्याचा आणि प्रतिक्रिया देण्याचा निर्णय घेतो.

Divya Agarwal on Divorce Rumours
Divya Agarwal on Divorce Rumours

दिव्याने पुढे असं ही लिहीले आहे की, ‘लोक माझ्याकडे कसे पाहतात आणि माझ्याकडून काय अपेक्षा करतात हे विचित्र आहे. मी नेहमीच असे काही केले आहे ज्याची लोकांना माझ्याकडून कधीच अपेक्षा नव्हती. आणि आता त्यांना काय अपेक्षित आहे- मुले की घटस्फोट? तसे काहीही घडत नाही. खरं तर, माझ्या प्रोफाईलवरील माझी पहिली पिन केलेली पोस्ट (कार्टेल रिव्ह्यू) ही अशी गोष्ट आहे ज्याबद्दल मला आतापासून बोलायचे आहे. प्रत्येक सिनेमाचा शेवट सुखद असतो आणि देवाच्या कृपेने माझा नवरा माझ्या शेजारीच घोरत आहे.'(Divya Agarwal on Divorce Rumours)

===========================

हे देखील वाचा: Aishwarya Rai Bachchan च्या हाताला नेमकी कशी झाली दुखापत? समोर आले खरे कारण

===========================

दिव्या अग्रवाल आणि बिझनेसमन अपूर्वा पाडगावकर यांनी २० फेब्रुवारी ला लग्न गाठ बांधली. लग्नापूर्वी ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिव्या अग्रवाल ने अपूर्वा पाडगावकर बद्दल बोलताना सांगितले की, “त्यानी मला पुन्हा जिवंत केले. वडिलांचे निधन झाले तेव्हा मी मंदिरात जाणे बंद केले होते, मी गोष्टींवर विश्वास ठेवणे बंद केले होते. पण त्यानी माझ्या आयुष्यावर विश्वास पुन्हा प्रस्थापित केला, त्यामुळे त्याबद्दल मी सदैव आभारी राहीन, असे ती म्हणाली. अखेर अशी पोस्ट करत दिव्याने तिच्या आणि अपुर्वाच्या घटस्फोटोवर टिपणी करणार्यांची तोंड बंद केली आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress apurva padgaonkar Bollywood Chitchat Celebrity Divya Agarwal husband Divya Agarwal on Divorce Rumours Entertainment
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.