Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Akshaya-Vishal Wedding: ७ वर्षांच्या नात्याला आले यश! खास व्हिडिओ पोस्ट

Shahid Kapoor : “मला मराठीत काम करण्याची संधी मिळाली तर…”

Dadasaheb Phalke पुरस्कार विजेत्या कलाकाराने गायले ‘हे’ पहिले आणि शेवटचे

Bigg Boss Marathi 6: टभाऊचा धक्का’मध्ये संतापाचा स्फोट; ‘उठा, निघा,

नात्यांच्या सूक्ष्म छटांना सूर देणारं Tighi मधील ‘शारदा सरिता’ गाणं

“Amitabh Bachchan यांनी रेखा यांना स्वीकारलं पहिजे”; राखी सावंतचं विधान

Filmalaya स्टुडिओची वैशिष्ट्य अनेक!

“तू मला सांगू नकोस…मी वॉचमन नाहीये”; Rakhi Sawant आणि सागरमध्ये

क्रांती लढ्यातील एका गीतातून बनले होते Gulzar यांचे ‘हे’ लोकप्रिय

Bigg Boss Marathi Season 6 घरात पुन्हा वाद; “बोलायला फाटते

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Doordarshan : दुदर्शनवरील पहिली जाहिरात माहित आहे का?

 Doordarshan : दुदर्शनवरील पहिली जाहिरात माहित आहे का?
मिक्स मसाला

Doordarshan : दुदर्शनवरील पहिली जाहिरात माहित आहे का?

by रसिका शिंदे-पॉल 21/03/2025

मनोरंजनाच्या व्याख्या कळानुसार बदलत गेल्या. ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटांचा काळ हळूहळू रंगीत होऊ लागला. पुढे टी.व्हीची जागा काही अंशी मोबाईल फोनने घेतली. त्यानंतर आल्या असंख्य ओटीटी वाहिन्या. आणि ओटीटीच्या जंजाळात कुटुंबासोबत एकत्र बसून टी.व्ही वर लागणारे जुने चित्रपट पाहण्याचा तो काळ आणि ती वेळही निघून गेली. (Doordarshan)

एक काळ असा होता जेव्हा प्रेक्षक टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची आतुरतेने वाट पाहत असत. कार्यक्रमचं काय टी.व्हीवर लागणाऱ्या जाहिराती देखील तितक्याच आवडीने आपण पाहात होतो. आज आपण त्याच टीव्ही जाहिरातीबद्दल जाणून घेणार  आहोत जी पहिल्यांदा टी.व्हीवर प्रदर्शित झाली होती. (Doordarshan advertisement)

तर, तो काळ होता दूरदर्शनचा (Doordarshan). रामायण, महाभारत, कृषी दर्शन असे कुटुंबासोबत बसून पाहणारे मनोरंजक कार्यक्रम प्रसारित होत होते. सारं जीवन अगदी निवांत सुरु होतं. तेव्हा टी.व्हीवर प्रसारित होणारे कार्यक्रम आणि जाहिराती माहितीपर, साध्या आणि मजेशीर होत्या. दुदर्शनवर भारतातील पहिली जाहिरात 1 जानेवारी 1976 रोजी प्रसारित झाली होती. ही जाहिरात ग्वाल्हेरमधील गोळीबाराची असल्याचे सांगितलं जातं. या जाहिरातीनंतर, भारतातील जाहिरातींचे संपूर्ण जग बदललं. इतकंच नाही तर 1982 मध्ये जेव्हा टीव्ही रंगीत झाला तेव्हा त्या वेळी पहिली रंगीत जाहिरात बॉम्बे डाईंगची प्रसारित करण्यात आली होती. (Nostalagia news)

याशिवाय,वॉशिंग्टन पावडर निरमा, पार्ले-जी, पान-पराग, उजाला, नेरोलॅक्स, ब्रिझ साबण, मार्गो साबण, सौंदर्य साबण निरमा, लाईफबॉय गोल्ड, धारा तेल, लिरिल साबण अशा अनेक जाहिराती अक्षरश: चित्रपटाप्रमाणे त्यांचं चित्रिकरण केलं जात होतं असंच भासायचं. कारण, प्रत्येक जाहिरात आपलीशी वाटायची, गाण्याचे जिंगल्स अगदी तोंडपाठ असायचे.

===========

हे देखील वाचा : Shahrukh Khan : संजय लीला भन्साळी, ‘देवदास ‘आणि बरंच काही….

===========

विशेष म्हणजे आत्ताच्या काळात स्किप किंवा म्यूट न करता त्या जाहिराती आवर्जून पाहिल्या जात होत्या. हल्ली अशा जाहिरातींची कमतरता ९०च्या दशकातील जनरेशनला नक्कीच जाणवत असेल यात शंका नाही. (Entertainment news)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: advertise Doordarshan Doordarshan advertisements entertainemnt entertainemnt news nostalagia Television
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.