Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Lakshmichya Pavlani मालिकेचा प्रवास संपला; Isha Keskar च्या जाण्याचा TRP ला फटका!

Bigg Boss Marathi Season 6 : आला रे आला…!! बिग

Border 2 चित्रपटाचा टीझर ‘या’ दिवशी होणार रिलीज!

Kishore Kumar याच्या आयुष्यात ‘चार’ या क्रमांकाचे काय महत्व होते?

Pinga g pori pinga: पिंगा गं पोरी पिंगा मालिकेत नवा

‘आई तेव्हाच होईल जेव्हा मी…’ अभिनेत्री Hruta Durgule हिने आई होण्याबाबत

‘राजा शिवाजी’ चित्रपटातील Sanjay Duttच्या भूमिकेची पहिली झलक आली समोर;

Sushmita Sen वयाच्या 50 व्या वर्षी अडकणार विवाहबंधनात? अभिनेत्रीने स्वतः

Bigg Boss 19 मधून जिंकलेल्या पैशाच काय करणार? Gaurav Khanna

Human Cocaine चित्रपटाचा धडकी भरवणारा ट्रेलर प्रदर्शित

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Emergency Movie Teaser: कंगना राणावतने लाँच केला ‘इमर्जन्सी’चा धमाकेदार टीझर

 Emergency Movie Teaser: कंगना राणावतने लाँच केला ‘इमर्जन्सी’चा धमाकेदार टीझर
kalakruti-emergency-movie-teaser-kangana-ranaut-launches-emergency-teaser-marathi-info/
मिक्स मसाला

Emergency Movie Teaser: कंगना राणावतने लाँच केला ‘इमर्जन्सी’चा धमाकेदार टीझर

by शुभांगी साळवे 24/06/2023

बॉलिवूड अभिनेत्री कंगना  राणावतने तिच्या बहुप्रतीक्षित ‘इमर्जन्सी‘ चित्रपटाचा टीझर व्हिडिओ रिलीज केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत असून, प्रथमदर्शनी ‘इमर्जन्सी’ हा चित्रपट खूपच भन्नाट असेल असं  दिसत आहे. ‘इमर्जन्सी’ या चित्रपटात कंगना राणावत पहिल्या भारतीय महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रीकरणाला सुरुवात झाली तेव्हा पात्रांचा लूक आणि चित्रपटाचा फर्स्ट लूकही प्रदर्शित करण्यात आला. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार होता, पण नंतर त्याच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला. हा चित्रपट भारताच्या माजी पंतप्रधानांवर बनवण्यात आला आहे. भारताचा इतिहास बदलून टाकणाऱ्या १९७५ च्या घटनांना त्या कशा सामोरे गेल्या हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशाच्या तिसऱ्या आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या.(Emergency Movie Teaser)

Emergency Movie Teaser
Emergency Movie Teaser

सुमारे 1 मिनिट 12 सेकंदाचा हा टीझर शेअर करत कंगनाने लिहिले की, “रक्षक की हुकूमशहा? आपल्या इतिहासातील सर्वात काळ्या कालखंडाचे साक्षीदार व्हा जेव्हा आपल्या देशाच्या नेत्याने आपल्याच देशातील लोकांवर युद्धाची घोषणा केली.” या चित्रपटात कंगना भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर देखील या चित्रपटात झळकणार आहेत. इमर्जन्सी हा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे.  या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना रणौतने केले असून पटकथा रितेश शहा यांनी तयार केली आहे. या चित्रपटाच्या टीझरची सुरुवात एका मजकुराने होते, ज्यात २५ जून १९७५ ची तारीख दिसते, जेव्हा या देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. यानंतर आणीबाणीचा गोंधळ, वृत्तपत्रातील बातम्या आणि अनुपम खेर यांना तुरुंगात डांबल्याची काही दृश्ये आहेत. टीझरमध्ये काही दमदार डायलॉगही देण्यात आले असून कंगनाची उर्फ इंदिरा गांधी ही शेवटची एन्ट्री आहे. त्यानंतर इंदिरा गांधींचा शक्तिशाली आवाज येतो ”इंदिरा इज इंडिया, इंडिया इज इंदिरा.”

Emergency Movie Teaser
Emergency Movie Teaser

‘इमर्जन्सी’ हा भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या राजकीय कारकीर्दीवर प्रकाश टाकणारा चित्रपट आहे. भारताचा इतिहास बदलून टाकणाऱ्या १९७५ च्या घटनांच्या वेळी त्यांना कशा प्रकारे अडथळ्यांचा सामना करावा लागला हे प्रेक्षकांना या सिनेमात पहायला मिळणार आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या देशाच्या तिसऱ्या पंतप्रधान होत्या आणि आजपर्यंत त्या पंतप्रधान बनलेल्या एकमेव महिला आहेत. त्या भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या.(Emergency Movie Teaser)
===============================

हे देखील वाचा: Adipurush मधील हनुमानाचे ‘ते’ डायलॉग बदलले; तिकिटांची किंमत ही केली कमी 

===============================

कंगना इंदिरा गांधी यांच्या भूमिकेला कसा न्याय देते याकडे आता प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिली आहे. तसेच यापूर्वी कंगनाने तामिळनाडूच्या माजी पंतप्रधान जयललिता यांच्या बायोपिकमध्ये ‘थलाइवी’ची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 

  • 2
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 1
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 2
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 1
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: anupam kher Bollywood Emergency Movie Emergency Movie Teaser Emergency Movie trailer Entertainment Kangana ranaut
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.