Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Shah Rukh Khan च्या ‘रावण’चा 15 वर्षांनंतर सिक्वेल येणार? दिग्दर्शकांनी

ज्याने खळखळून हसवलं, तोच मराठी अभिनेता नैराश्यात? सोशल मीडियावर पोस्ट

Sholay थांबला नाही, थांबणारही नाही…. 

Jeetendra : “मराठी बोलता येत होतं म्हणूनच मी अॅक्टर झालो”

करा हो लगीनघाई! Vijay Devarkonda याचं घर फुलांनी सजलं

‘सारी सारी रात तेरी याद सताये..’ हे Roshan यांचे गाणे

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

 तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी
मिक्स मसाला

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

by रसिका शिंदे-पॉल 20/02/2026

महाराष्ट्राच्या घराघरांत सध्या एकच शो गाजतोय आणि तो म्हणजे मराठी बिग बॉसचा सहावा सीझन… पहिल्या आठवड्यापासून जिला कॅप्टन व्हायचं होतं ती तन्वी कोलते अखेर सहाव्या आठवड्यात कॅप्टन झाली असून तिने घराचा ताबा आपल्या हातात घेतला आहे. बरं, या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये तिला प्रभूने फारच मदत केली. खरं तर त्याच्या लक मुळे ती जिंकली असं स्वत: तन्वी पण म्हणाली. पण आता या दोन भावा-बहिणींत राखीने काडी टाकली आहे. नेमका दोघांमध्ये काय वाद झालाय?

बिग बॉसच्या घरात रोज नवी नाती तयार होतात आणि तुटतातही.. असंच भाई-बहिणीचं नातं तन्वी आणि प्रभू मध्ये निर्माण झालं होतं खरं पण आता ते पण तुटलंय असं दिसतंय… मध्यंतरी प्राजक्ताने त्यांच्या नात्यावर शंका घेतलेली त्यावेळी तन्वीने तिला सुनावलं होतं. आता समोर आलेल्या नवीन प्रोमो मध्ये तन्वी आणि प्रभू मध्ये फूट पडल्याचे दिसून येते. राखी सावंतने त्या दोघांमध्ये काडी लावली आहे. “तू तिला कॅप्टन होण्यासाठी मदत केली आणि ती तुझ्याशी कशी वागते बघ… !”, असं म्हणून राखीने प्रभूला भडकवलं. प्रभू सुद्धा तिच्या बोलण्यात येतो. यावर तन्वी रागात म्हणते की, तुला जर सगळे बोलतात माझा पदर धरून फिरतोस तर नको येऊस माझ्या मागे… तन्वीचं हे बोलणं ऐकून प्रभूला खूप वाईट वाटतं आणि तो धायमोकलून रडू लागतो.

================================

हे देखील वाचा : Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार नाही”; रुचिताने वेळीच विशालला रोखलं

================================

आता राखीची ही चाल प्रभू आणि तन्च्या लक्षात येणार की दोघांमध्ये फुट पडणार हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच… शिवाय, भाऊच्या धक्क्यावर या आठवड्यात कोणाची शाळा घेतली जाणार आणि कोण घराबाहेर जाणार हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: big boss Big Boss Marathi big boss marathi season 6 prabhu shelke Rakhi Sawant ruchita jamdar tanvi kolte vishal kotian
Previous post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.