
Filmfare OTT Awards 2025 : सर्वोत्कृष्ट वेबसीरिज; आणि कोण ठरला ओटीटी स्टार?
ब्लॅक लेडी अर्थात फिल्मफेअर पुरस्काराची काळी बाहुली आपल्या हाताता असावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं… आणि त्यामुळेच दरवर्षी प्रत्येक कलाकार फिल्मफेअर पुरस्कार मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात… यंदाचाही फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळा दिमाखात साजरा झाला असून जाणून घेऊयात विजेत्यांची यादी… (Filmfare Ott Awards 2025)
‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२५‘चे मानकरी
सर्वोत्कृष्ट सीरिज: ब्लॅक वॉरंट
सर्वोत्कृष्ट सीरिज (समीक्षक): पाताल लोक सीझन २
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (सीरिज): विक्रमादित्य मोटवाने, सत्यंशु सिंग आणि टीम (ब्लॅक वॉरंट)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (सीरिज – पुरुष): जयदीप अहलावत – पाताल लोक सीझन २

सर्वोत्कृष्ट अभिनेता (कॉमेडी सीरिज – महिला): अनन्या पांडे – कॉल मी बे
सर्वोत्कृष्ट अभिनेता (कॉमेडी सीरिज – पुरुष): वरुण सोबती (रात जवां है) आणि स्पर्श श्रीवास्तव (दुपैय्या)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (सीरिज – महिला): तिलोत्तमा शोमे – पाताल लोक सीझन २
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (सीरिज – पुरुष): राहुल भट – ब्लॅक वॉरंट
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (सीरिज – महिला): मोनिका पनवार– खौफ वेब ओरिजिनल फिल्म
सर्वोत्कृष्ट ओरिजिनल फिल्म: गर्ल्स विल बी गर्ल्स
सर्वोत्कृष्ट अभिनेता (फिल्म): अभिषेक बॅनर्जी– स्टोलन

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (फिल्म): सान्या मल्होत्रा – मिसेस
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (फिल्म): शुची तलाती – गर्ल्स विल बी गर्ल्स
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi