Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘स्काय फोर्स’ ते ‘रेड २’ बॉलिवूडच्या चित्रपटांचं Box Office Collection!

OG कान्स क्वीन Aishwerya Rai-Bachchan च्या रॉयल लूकने वेधलं लक्ष!

Kalam : मराठमोळा दिग्दर्शक उलगडणार ‘मिसाईल मॅन’चं जीवनचरित्र!

Raja Shivaji : मराठीतील पहिल्या बिग बजेट ऐतिहासिक चित्रपटात हिंदीतील

Shaktimaan Returns : चाहत्यांच्या भेटीला पुन्हा येतोय प्रसिद्ध शो ‘शक्तिमान’;

Rana Naidu Season 2 Release Date: ‘राणा नायडू सीझन 2’

Shatir Marathi Movie: मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या अनियंत्रित जत्रेतून “शातिर” चित्रपटाची

Sanjeev Kumar : ‘एक्स्ट्रा पासून एक्स्ट्रा ऑर्डीनरीपर्यंत झेप घेणारा अभिनेता

Hera Pheri 3 : राजूने पाठवली बाबू भैय्याना २५ कोटींची

Ramayan : रणबीर कपूर आणि यश स्क्रिन शेअर करणार नाहीत;

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘अमर अकबर अँथनी’ सिनेमाची ४७  वर्ष !

 ‘अमर अकबर अँथनी’ सिनेमाची ४७  वर्ष !
47 Years of Amar Akbar Anthony
कलाकृती विशेष

‘अमर अकबर अँथनी’ सिनेमाची ४७  वर्ष !

by रसिका शिंदे-पॉल 27/05/2024

अमर अकबर अँथनी हा मनमोहन देसाई दिग्दर्शित १९७७ साली प्रदर्शित झालेला एक अॅक्शन कॉमेडी-ड्रामा चित्रपट. आज ही सिनेमा प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. २७ मे १९७७ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. आणि आज या सिनेमाला तब्बल ४७ वर्ष पूर्ण झाली आहेत. मनमोहन देसाई यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती . तीन भाऊ लहानपणी रॉबर्ट नावाच्या (जीवन) एका गुन्हेगारामुळे वेगळे होतात व त्यांना तीन वेगळ्या धर्मांची कुटुंबं दत्तक घेतात. बावीस वर्षांनंतर, ते वेगळ्या नाव व धर्मांचे दाखवले जातात; पहिला भाऊ अमर खन्ना (विनोद खन्ना) नावाचा हिंदु पोलीस अधिकारी बनतो, दुसरा भाऊ अकबर इलाहाबादी (ऋषी कपूर) नावाचा मुस्लिम कव्वाली गायक असतो, आणि तिसरा भाऊ अँथनी गोंजाल्विस (अमिताभ बच्चन) नावाचा ख्रिश्चन दारू विक्रेता असतो. ह्या तीन भावांची कशीतरी पुन्हा भेट होते आणि ते रॉबर्टकडून त्यांना वेगळं केल्याचा बदला घ्यायचा ठरवतात. अशी या सिनेमाची वेगळी पण तितकीच प्रेक्षकांना आवडणारी अशी गोष्ट.( 47 Years of Amar Akbar Anthony)

47 Years of Amar Akbar Anthony
47 Years of Amar Akbar Anthony

या चित्रपटात विनोद खन्ना, अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर हे मुख्य भूमिकेत होते आणि त्यांच्यासोबत शबाना आझमी, परवीन बाबी आणि नीतू सिंह ही आपल्याला पहायला मिळाल्या. लहानपणी विभक्त झालेल्या आणि हिंदू, मुस्लीम आणि ख्रिश्चन अशा वेगवेगळ्या धर्माच्या तीन कुटुंबांनी दत्तक घेतलेल्या तीन भावांभोवती ही कथा फिरते. एक पोलिस, दुसरा गायक आणि तिसरा देशी दारूबारमालक होतो आणि कथा जस जशी पुढे सरकते तस तस प्रेक्षक त्यात गुंतत जातो.

47 Years of Amar Akbar Anthony
47 Years of Amar Akbar Anthony

अमर अकबर अँथनी या सिनेमासाठी अभिनेता अमिताभ बच्चन यांना त्यांच्या कारकिर्दीतील पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता आणि लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीला सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता. यासोबतच हा सिनेमा १९७७ या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला होता . सिनेमाची गाणी आणि सिनेमाच्या अनोख्या गोष्टीने भारतात चित्रपटांसाठी एक नवा ट्रेंड सेट केला.(47 Years of Amar Akbar Anthony)

=============================

हे देखील वाचा: ‘प्रेम त्रिकोणा’ची गोष्ट, माधुरी दीक्षित हुकमी प्रेयसी

==============================

या चित्रपटाची आणखी एक गंमत म्हणजे हा सिनेमा पूर्ण झाला तरीही या बद्दल दिग्दर्शकाला म्हणजेच मनमोहन देसाई यांना समजलेच नाही. त्यांच्या मुलाने जेव्हा त्यांना हे सांगितले तेव्हा त्यांना चित्रपट पूर्ण झाल्याचे समजले. असेच आणखी बरेच काही गमतीशीर किस्से या चित्रपटाच्या निर्मितीशी निगडीत घडले असल्याचे बोलले जाते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: 47 Years of Amar Akbar Anthony Amar Akbar Anthony Movie Amitabh Bacchan Bollywood bollywood update Celebrity News Entertainment hrishi kapoor old movie vinod khanna
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.