Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Tiger Shroff : बागी ते बागी ३; जाणून घेऊयात बॉक्स ऑफिस कलेक्शन

 Tiger Shroff : बागी ते बागी ३; जाणून घेऊयात बॉक्स ऑफिस कलेक्शन
बॉक्स ऑफिस

Tiger Shroff : बागी ते बागी ३; जाणून घेऊयात बॉक्स ऑफिस कलेक्शन

by रसिका शिंदे-पॉल 03/09/2025

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) त्याच्या आगामी ‘बागी ४’ (Baaghi 4) चित्रपटामुळे विशेष चर्चेत आहे… सिंघम अगेन चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारल्यानंतर आता त्याच्याच बागी फ्रेचायझीमधील चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे… ‘हिरोपंती’ (Heropanti) चित्रपटापासून सुरु झालेला टायगरचा अभिनयाचा प्रवास ‘बागी ४’ पर्यंत पोहोचला आहे..  चला तर जाणून घेऊयात टायगरच्या ‘बागी’ चित्रपटांच्या आजवरच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल…

२०१६ मध्ये टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) यांची प्रमुख भूमिका असणारा ‘बागी’ चित्रपट रिलीज झाला होता… ३७ कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने जगभरात १२५.९० कोटी आणि भारतात १०२.७४ कोटी कमावले होते…  त्यानंतर २०१८ मध्ये ‘बागी २’ रिलीज झाला होता.. ७५ कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने जगभरात २५७ कोटी आणि भारतात १६५.५ कोटी कमावले होते…(Baaghi movie box office collection)

यानंतर दोन वर्षांनी पुन्हा एकदा ‘बागी ३’ रिलीज झाला.. २०२० मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटात टायगर सोबत श्रद्धा कपूर, अंकिता लोखंडे आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका होत्या… १०० कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने जगात १३७ कोटी आणि भारतात ९० कोटी कमावले होते… आता आता तब्बल ५ वर्षांनी ‘बागी ४’ येणार असून चित्रपटाचं बजेट किती असणार आणि आधी आलेल्या ३ भागांचं कलेक्शनचं रेकॉर्ड हा चित्रपट मोडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…

====================================

हे देखील वाचा : Nana Patekar यांनी संजय दत्तला का केलं होतं बॉयकॉट?

====================================

दरम्यान, ‘बागी ४’ मध्ये संजय दत्त (Sanjay Dutt) खलनायकाची भूमिका साकारत असून पुन्हा एकदा त्याचा जबरा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे… चित्रपटात टायगर श्रॉफ सोबत हरनाज संधू, सोनम बवेजा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत… ५ सप्टेंबर २०२५ रोजी ‘बागी ४’ देशभरात रिलीज होणार आहे…(Baaghi 4)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: baaghi baaghi 1 baaghi 2 baaghi 3 baaghi 4 Bollywood News sanjay dutt tiger shroff
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.