Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Nepotism : केवळ ३ चित्रपट करुन ही Star Kid बॉलिवूडपासून

Smita Patil : “शेवटच्या क्षणांमध्ये ती फक्त माफी..”, बब्बर यांचं

Raja Shivaji : रितेश देशमुखच्या ऐतिहासिकपटात ‘या’ मराठी कलाकाराची वर्णी!

Aishwerya Rai-Bachchan हिने कान्समध्ये पुन्हा जपली भारतीय संस्कृती; गाऊनवर कोरला

Deepika Padukone : दिग्दर्शकांनी दीपिकाला ‘स्पिरिट’ चित्रपटातून हटवलं?

Cannes2025: टॉम क्रुझच्या चित्रपटालाही भारतीय चित्रपटाने टाकलं मागे!

Avadhoot Gupte New Album: अवधूत गुप्तेंच्या ‘आई’ हा भावस्पर्शी अल्बमध्ये

Gharoghari Matichya Chuli Serial: पात्र एक, रुपं अनेक…घरोघरी मातीच्या चुली मालिकेत

टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात

Cannes film Festival 2025 : मराठमोळ्या नेहा पेंडसेचा खास कान्स

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आठवणी बाप्पाच्या

 आठवणी बाप्पाच्या
टीव्ही वाले मिक्स मसाला

आठवणी बाप्पाच्या

by Kalakruti Bureau 20/08/2020

गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांनाच आवडतो. आपल्या लाडक्या गणरायाच्या स्वागताची तयारी सगळीकडे जोरात सुरु आहे. कोरोनाचं सावट असलं तरीही गणेशोत्सवाचा उत्साह मात्र कमी झालेला नाही. यामध्ये सेलिब्रिटीही मागे नाहीत बरं का…. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेच्या कलाकारांनी आपल्या आठवणी सर्वांशी शेअर केल्या आहेत.

गणपती हा सगळ्यांचा लाडका सण असतो, माझ्याकडे पण या सणाची एक गोड आठवण आहे, मी लहान असताना माझ्या आई बाबांसोबत पुण्यात गणपती पहायला बाहेर पडायचो. पण मी त्यावेळी लहान होतो त्यामुळे मला गर्दीत गणपती दिसायचे नाहीत मग बाबा मला खांद्यावर बसवून गणपती दाखवायचे त्यात एक वेगळी मजा असायची. आता मात्र ही मजा मला घेता येत नाही कारण अर्थातच मी आता मोठा झालोय. ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेच्या चित्रीकरणासाठी मी मुंबईमध्ये आहे आणि त्यात यावर्षीतर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गर्दीमध्ये जाणे टाळायचे आहे पण यातही या छोट्या छोट्या गोड आठवणी आपल्याला आनंद देऊन जातात हे महत्वाचं.

– निखिल दामले (ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण – झी युवा)

गणपतीच्या आगमनाची तयारी आपण दरवर्षी जोरदार करत असतो मात्र यावर्षी चित्र थोडे वेगळे असणारे कारण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या तयारीमध्ये आपल्याला स्वतःची काळजी घ्यावी लागणारे मग गर्दीत जाणे टाळायचे, मास्क लावायचा, सोशल डिस्टन्सिंग पाळायचं. आपण जर आपली काळजी घेतली तरच दुसऱ्यांना पण सुरक्षित ठेवू, कोरोनाचं संकट तर या वर्षा-अखेरपर्यंत संपुनही जाईल पण सणवार तर दरवर्षी येतच राहणार त्यामुळे यावर्षी जरा काळजी घ्या पुढच्या वर्षी दणक्यात गणेशोत्सव साजरा करुच.

– सुनिल गोडबोले (ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण – झी युवा)

दरवर्षी माझ्या घरी दहा दिवसाचा गणपती बसतो त्यामुळे या सणाच्या खुप साऱ्या आठवणी माझ्याकडे आहेत. मग बाप्पासाठी सुंदर आरास बनवणं असो मोदक बनवणं असो त्याची सजावट करणं असो. एक ना अनेक. आम्ही दरवर्षी अगदी पारंपारिक पद्धतीने आणि श्रद्धेने उत्साहामध्ये बाप्पाला आणायला जातो. हे दिवस आमच्याकडे एखाद्या सोहळ्यासारखे साजरे होतात, आमच्या घरात महालक्ष्मी पण बसतात त्यामुळे त्यांचे कार्यक्रम, जेवणं घरात पाहुण्याची रेलचेल सुरु असते. खुप आवडतं मला या सगळ्या गोष्टी करायला फक्त यावर्षी कोरोनामुळे हा सण साध्यापद्धतीने साजरा करावा लागणारे खूप नियम आपल्याला पाळावे लागतील पण यासगळ्या नियमांना पाळत आपण हा सण साजरा करुया आणि बाप्पाचं आगमन मनोभावे करुया.

– गौरी कुलकर्णी (ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण – झी युवा)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Festival ganpati Zee Yuva
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.