Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आठवणी गिरगावच्या बाप्पाच्या

 आठवणी गिरगावच्या बाप्पाच्या
टीव्ही वाले मिक्स मसाला

आठवणी गिरगावच्या बाप्पाच्या

by गणेश आचवाल 22/08/2020

सध्या ‘स्वामिनी ‘ मालिका खूप लोकप्रिय होत आहे. त्यामध्ये ‘आनंदीबाईंची’ भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे कुंजिका काळविंट. तिने याआधी ‘एक निर्णय-स्वतःचा स्वतःसाठी’ या चित्रपटात काम केले होते. तसेच तिला ‘श्रावण क्वीन’ सन्मान देखील मिळाला होता. कुंजिका गिरगावकर आहे आणि गिरगावातील उत्सव परंपरेचा तिला अभिमान आहे.

कुंजिका म्हणते, “गिरगाव हे माझे माहेर आणि सासर सुद्धा. माझ्या माहेरी आणि सासरी दोन्ही ठिकाणी गौरी गणपती असतात. माहेरी खड्याच्या गौरी तर सासरी उभ्या गौरी असतात. मला सजावट करायला खूप आवडते. माहेरी मी आणि माझी बहीण नेहमी गणपतीसाठी सजावट करण्यात पुढे असायचो. माझ्या आईकडून मी उकडीचे मोदक शिकले आहे. तर माझ्या सासरी पुरणपोळी आणि शिरा असा नैवेद्यदेखील मी आणि आई (सासूबाई) मिळून करतो. घरी खूप पाहुणे असतात. रोज वेगळा गोड पदार्थ नैवेद्याला असतो.

यावर्षी मात्र लॉकडाऊन असल्यामुळे या गोष्टी मिस करते आहे. गणपती गौरी आहेत, पण सगळ्यांच्या घरी दर्शनाला जाणे येणे किंवा घरच्या गणपतीचे विसर्जन झाल्यावर नातेवाईकांसोबत गिरगावातील सार्वजनिक गणपती पाहायला जाणे या गोष्टी मिस करणार.  आमचा गिरगाव ध्वज पथक असा ग्रुप आहे. त्यात माझा सक्रिय सहभाग असतो. मला आठवतंय की दरवर्षी आम्ही गिरगावातील प्रसिद्ध मूर्तिकार मादुस्कर यांच्या गणपतीपुढे आमच्या पथकाची ढोल वादनाची कला सादर करतो. तसेच वांद्रे येथे देखील आमच्या पथकातर्फे आम्ही शंभर ढोल वादनाचे सादरीकरण केले होते. या सगळ्या गोष्टी खूप आठवत आहेत.

 ‘स्वामिनी’ च्या निमित्ताने त्यात आनंदीबाईंची भूमिका करताना सेटवर पेशव्यांचा गणपती अनुभवता आला, ही आणखी एक आठवण आहे. लवकरच हे कोरोनाचे संकट दूर होवो, अशी आपण सर्वांनी गणपतीबाप्पा कडे प्रार्थना करूया.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Entertainment Featured model Television
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.