Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Big Boss 18: हार्दिक पांड्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविच बिग बॅास 18 च्या घरात दिसणार?

 Big Boss 18: हार्दिक पांड्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविच बिग बॅास 18 च्या घरात दिसणार?
Natasa Stankovic in Big Boss 18
टीव्ही वाले मिक्स मसाला

Big Boss 18: हार्दिक पांड्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविच बिग बॅास 18 च्या घरात दिसणार?

by Team KalakrutiMedia 14/09/2024

सलमान खानचा रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 18’ची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. प्रोमो व्हिडिओपूर्वीच हा शो प्रकाशझोतात आला आहे. लवकरच संपणाऱ्या या शोची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. दररोज नवनवीन अपडेट्स समोर येत आहेत ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढत आहे. कधी शोच्या रिलीज डेटबद्दल अपडेट असतं, तर कधी स्पर्धकाच्या नावाबद्दल. आता टीझरची तारीखही समोर आली आहे, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.काही दिवसांपूर्वी अशी बातमी आली होती की शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा या शोमध्ये सामील होऊ शकतो. आता ताज्या अपडेटनुसार, या शोमध्ये सामील होण्यासाठी प्रसिद्ध क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची एक्स पत्नी नताशा स्टॅनकोविचशी संपर्क साधण्यात आला आहे.(Natasa Stankovic in Big Boss 18)

Natasa Stankovic in Big Boss 18
Natasa Stankovic in Big Boss 18

यंदा यावेळी हा शो बराच वादग्रस्त ठरू शकतो, अशी अपेक्षा ही व्यक्त केली जात आहे. स्पर्धकांची नावे समोर आल्याने प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. आता निर्मात्यांनी आणखी एक वादग्रस्त स्पर्धक नताशा स्टॅनकोविचशी संपर्क साधला आहे. इतकंच नाही तर तिचाचा खास मित्र अलेक्झांडर अॅलेक्स ही या शोमध्ये दिसू शकतो, असा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. कारण ते दोघेही अनेकदा एकत्र दिसले गेले आहेत.

Natasa Stankovic in Big Boss 18
Natasa Stankovic in Big Boss 18

या वेळी ‘बिग बॉस १८’मधील स्पर्धकही एकदम वेगळे दिसतील, यावेळी स्पर्धक आपल्या एक्ससोबत ही घरात प्रवेश करू शकतात. रिपोर्ट्सनुसार, नताशा आणि तिचा बेस्ट फ्रेंड अलेक्झांडर अॅलेक्स सलमान खानच्या शोमध्ये दिसू शकतात. या बातमीवर सध्या तरी कोणतेही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेले नाही किंवा त्याला दुजोरा देण्यात आलेला नाही.मात्र या बातमाची खुप चर्चा होताना पहायला मिळत आहे.(Natasa Stankovic in Big Boss 18)

==========================

हे देखील वाचा: ‘पंड्या स्टोर’ आणि ‘कुमकुम भाग्य’ फेम सिमरन बुधरूप बरोबर लालबागचा राजाच्या दर्शनावेळी घडला भयंकर प्रकार

==========================

सलमान खानच्या बिग बॉस 18 या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस 18 चा प्रोमो या वीकेंडला रिलीज होऊ शकतो. बिग बॉसच्या प्रोमोमध्ये यावेळी थीम आणि स्पर्धकांची नावे कळणार आहेत. मात्र अजुनतरी प्रोमो रिलीजबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Big Boss 18 big boss 18 news big boss 18 promo hardik pandya Ex Wife Natasa Stankovic Natasa Stankovic Boyfriend Natasa Stankovic in Big Boss 18 salman khan
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.