Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

हर्षदा खानविलकर यांनी चाहत्यांना दिली खुषखबर

 हर्षदा खानविलकर यांनी चाहत्यांना दिली खुषखबर
Press Release

हर्षदा खानविलकर यांनी चाहत्यांना दिली खुषखबर

by Kalakruti Bureau 07/07/2020

स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. १३ जुलैपासून ही लोकप्रिय मालिका नव्या वेळेत म्हणजे रात्री ८ वाजता भेटीला येणार आहे. हर्षदा खानविलकर यांनी त्यांच्या वाढदिवशी स्टार प्रवाहच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन ही आनंदाची बातमी दिली. अत्यंत उत्कंठावर्धक आणि मनोरंजनाने परिपूर्ण असे रंग माझा वेगळाचे एपिसोड्स १३ जुलैपासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

या लोकप्रिय मालिकेत सौंदर्या इनामदार ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर म्हणाल्या, आम्ही सर्वच कलाकार पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटण्यासाठी उत्सुक आहोत. रात्री ८ वाजता मालिकेच्या माध्यमातून आम्ही तुमच्या घरी येणार आहोत. माझ्या वाढदिवसालास्टार प्रवाहच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवरुन रंग माझा वेगळाच्या नव्या वेळेची खुषखबर देण्यात आली. त्यामुळे यंदाचा वाढदिवस माझ्या कायम स्मरणात राहिल. कोरोनाच्या संकटामुळे अत्यंत उत्कंठावर्धक वळणार येऊन मालिका थांबली होती. पण आता सर्व सुरळित होत आहे. त्यामुळे रंग माझा वेगळाच्या पुढील भागात खूप सारा ड्रामा पाहायला मिळणार आहे. तेव्हा १३ जुलैपासून रात्री ८ वाजता रंग माझा वेगळा पाहायला विसरु नका.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Celebrity News Entertainment Star Pravah Television
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.