Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Munnabhai MBBS मधला ‘तो’ सीन ‘3 Idiots’ मध्ये कसा आला?

Nilesh Sabale : “कलाकारांना फक्त ऐकूनच घ्यावं लागतं”; असं का

Bollywood : तीन मुस्लीम एकत्र आले आणि तयार झालं श्रीकृष्णाचं

Rekha-Amitabh Bachchan यांच्या नात्याचा ‘सिलसिला’!

‘चला हवा येऊ द्या’च्या निवेदनावर पहिल्यांदाच व्यक्त झाला Abhijeet Khandkekar;

Mr. India Movie : अमरीश पुरी नाही तर ‘हा’ अभिनेता

Prathamesh Parab : “आता परत दगडू ही इमेज नकोय…”; असं

Television Serial War: स्टार प्रवाह मालिका विरुद्ध झी मराठी मालिका; TRP च्या

Suchitra Bandekarच टीव्हीवर पुनरागमन; Milind Gavali सह ‘मनपसंद की शादी’ या हिंदी

Aata Hou De Dhingaana 4: मनोरंजनाच्या चौपट धमाल सफरीला सज्ज

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kamali Serial: जान्हवीची आई परत येतेय; झी मराठीवरील ‘कमळी’ या मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका !

 Kamali Serial: जान्हवीची आई परत येतेय; झी मराठीवरील ‘कमळी’ या मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका !
टीव्ही वाले मिक्स मसाला

Kamali Serial: जान्हवीची आई परत येतेय; झी मराठीवरील ‘कमळी’ या मालिकेत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका !

by Team KalakrutiMedia 19/06/2025

Kamali Serial: झी मराठीवर ‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी जान्हवीची आई तुम्हाला आठवतेय का? त्याच अभिनेत्री आशा शेलार आता पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत . तेजश्री प्रधानने सकारलेली जान्हवी आणि आशा शेलार यांनी सकारलेली शशिकला ही या मालिकेची जमेची बाजू ठरलेली. ही मालिका बंद झाली असली तरी तिचा प्रभाव आजही मराठी प्रेक्षकांमध्ये टिकून आहे.(Kamali Zee Marathi Serial)

Kamali Zee Marathi Serial

आता आशा शेलार ‘कमळी‘ या आगामी मालिकेत एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. झी मराठीवरील ही नवीन मालिका ३० जूनपासून रात्री ९ वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, मालिकेचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या मालिकेत आशा शेलारसोबत विजया बाबर (Vijaya babar) , निखिल दामले (निखिल दामले)आणि इला भाटे (Ila Bhate) यांच्यासारखे अनुभवी कलाकार देखील आहेत.

Kamali Zee Marathi Serial

‘होणार सून मी ह्या घरची’ मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत आशा शेलारने प्रेक्षकांच्या मनात वेगळी छाप पाडली होती. त्यानंतर ‘खुलता कळी खुलेना’, ‘छत्रीवाली’, ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’, ‘पिंकीचा विजय असो’ यांसारख्या मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.आता  नवीन मालिकेतील त्यांची भूमिका काय असेल, हे अजून स्पष्ट झालेलं नसले तरी, प्रोमोवरून ती एक सशक्त आणि महत्वाची भूमिका असल्याचे स्पष्ट दिसून येते. (Kamali Marathi Serial)

============================

हे देखील वाचा: Chala Hava Yeu Dya: झी मराठीचा हिट शो ‘चला हवा येऊ द्या’ लवकरच नव्या रूपात येणार भेटीला!  

============================

आशा शेलार यांचा खास अंदाज आणि तिची अभिनयशैली प्रेक्षकांना पुन्हा एकदा बांधून ठेवेल, अशी अपेक्षा आहे. ‘कमळी’ ही मालिका कौटुंबिक पातळीवर भावनिक आणि सामाजिक विषय हाताळणारी असेल, असा अंदाज आहे. यामध्ये आशा शेलार यांचा सहभाग प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Asha Shelar Entertainment honar sun mi hya gharchi Kamali Zee Marathi Serial Marathi Serial Tejashri Pradhan vijaya babar zee marathi
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.