Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Movie: ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे

Jr NTR : दादासाहेब फाळकेंच्या भूमिकेत दिसणार RRRचा सुपरस्टार; राजामौली

Amitabh Bachchan : बच्चन यांच्या कुठल्या गाण्यावर राजेश खन्नांनी सडकून

Amir Khan : दादासाहेब फाळके यांच्या बायोपिकसाठी आमिर-हिरानी पुन्हा एकत्र!

Criminal Justice 4: माधव मिश्रा इज बॅक; ट्रायअॅंगल मर्डर मिस्ट्री

Madhuri Dixit : माधुरीला अभिनयात नाही, तर ‘या’ गोष्टीत करायचं

Madhuri Dixit : २३ वर्षांपूर्वी आलेल्या ‘त्या’ चित्रपटातील गाणं शुट

Gulkand : बॉक्स ऑफिसवर सई-प्रसादच्या ‘गुलकंद’चा गोडवा!

PSI Arjun Marathi Movie: ‘पी.एस.आय. अर्जुन’ चित्रपटाच्या ‘प्रमोशनल साँग’चा व्हिडीओ प्रेक्षकांच्या

Banjara Marathi Movie: ‘भावनांची भटकंती’, ‘बंजारा’ सिनेमाचे टायटल साँग प्रदर्शित…

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Housefull 5 : रितेश-अक्षयच्या चित्रपटाचा टीझर युट्यूबवरुन हटवला; नेमकं घडलं तरी काय?

 Housefull 5 : रितेश-अक्षयच्या चित्रपटाचा टीझर युट्यूबवरुन हटवला; नेमकं घडलं तरी काय?
मिक्स मसाला

Housefull 5 : रितेश-अक्षयच्या चित्रपटाचा टीझर युट्यूबवरुन हटवला; नेमकं घडलं तरी काय?

by रसिका शिंदे-पॉल 10/05/2025

हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या सीक्वेल चित्रपटांचं वारं वाहू लागलं आहे. नुकताच ‘रेड २’ (Raid 2) प्रदर्शित झाला. त्यानंतर येत्या काळात अनेक गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वेल्स रिलीज होणार असून या यादीत ‘हाऊसफुल्ल ५’ (Housefull 5) देखील येतो. काही दिवसांपूर्वीच हाऊसफुल्ल ५ चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. मात्र, आता युट्यूबवरुन चित्रपटाचा टीझर हटवण्यात आला आहे. चित्रपट प्रदर्शनापुर्वीच वादात अडकल्यामुळे आता पुढे काय होणार याकडे चाहत्यांच लक्ष लागलं आहे.  (Entertainment news)

‘हाऊसफुल ५’ चित्रपटाचा टीझर युट्यूबवरुन कॉपिराई क्लेममुळे हटवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. नाडियाडवाला ग्रॅन्डसन एन्टरटेन्मेंटच्या युट्यूब चॅनेलवर ३० एप्रिलला हा टीझर रिलीज केला गेला होता. टीझरला १० दिवसांमध्ये कोटींच्या घरात व्ह्यू मिळाले होते. मात्र ९ मे रोजी हा टीझर युट्यूबवर ‘मोफ्युजन स्टुडिओने केलेल्या कॉपीराइट क्लेममुळे उपलब्ध नसल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप मोफ्युजन स्टुडिओ किंवा नाडियाडवाला ग्रॅन्डसन एन्टरटेन्मेंटकडून याविषयी अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. (Bollywood)

================================

हे देखील वाचा: Housefull 5 : कॉमेडी आणि सस्पेन्सचा तडका; १८ कलाकार देणार मनोरंजनाची मेजवानी!

=================================

दरम्यान, तब्बल १८ सुपरस्टार असणाऱ्या ‘हाऊसफुल्ल ५’ चित्रपटाचा टीझर इन्स्टाग्रामवर अजूनही प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. शिवाय, या चित्रपटातील लाल परी या गाण्याने सोशल मिडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. हाऊसफुल्ल चित्रपटात अक्षय कुमार, रितेश देशमुख, अभिषेक बच्चनसह नाना पाटेकर, जॅकी श्रॉफ, जॅकलिन फर्नांडिस, सोनम बाजवा, सौंदर्या शर्मा, चित्रांगदा सिंह, श्रेयस तळपदे, संजय दत्त, फरदीन खान, डिनो मोरिया, नरगिस फाखरी, चंकी पांडे आणि जॉनी लिव्हर असे हरहुन्नरी कलाकार झळकणार आहेत. ६ जून २०२५ रोजी हाऊसफुल्ल ५ प्रदर्शित होणार आहे. (Housefull 5 movie cast)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Abhishek Bachchan Akshay Kumar Bollywood bollywood sequel movies comedy movies Entertainment housefull 5 Indian Cinema Riteish Deshmukh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.