Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

वयाच्या 50 व्या वर्षीही Malaika Arora इतकी फिट कशी आहे? जाणून घ्या तिच्या परफेक्ट फिगरचं रहस्य

 वयाच्या 50 व्या वर्षीही Malaika Arora इतकी फिट कशी आहे? जाणून घ्या तिच्या परफेक्ट फिगरचं रहस्य
Malaika Arora Fitness Secret
Press Release मिक्स मसाला

वयाच्या 50 व्या वर्षीही Malaika Arora इतकी फिट कशी आहे? जाणून घ्या तिच्या परफेक्ट फिगरचं रहस्य

by रसिका शिंदे-पॉल 12/06/2024

बॉलिवूडमध्ये ग्लॅमरस स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेली मलायका अरोरा 50 वर्षांची झाली असली तरी तिच्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज कोणीही लावू शकत नाही. वाढत्या वयाबरोबर मलायकाचा फिटनेस अधिकच जबरदस्त होत चालला आहे. मलायकाच्या परफेक्ट फिगरचे सगळेच वेडे आहेत. ती अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे फिटनेस व्हिडिओ शेअर करत असते. पण तुम्हाला माहित आहे का की मलायका या परफेक्ट फिगरसाठी तिच्या डाएटची विशेष काळजी घेते. आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात मलायका अरोराच्या फिटनेसचे रहस्य.(Malaika Arora Fitness Secret)

Malaika Arora Fitness Secret
Malaika Arora Fitness Secret

फिट राहण्यासाठी मलायकाचे तिच्या डाएटवर विशेष नियंत्रण असते. ती दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करते . ती दररोज सुमारे एक लिटर कोमट पाण्यात लिंबू आणि मध घालून पिते . ब्रेकफास्टमध्ये ती अंड्याच्या पांढऱ्या बल्कासोबत ताजी फळे, इडली, उपमा, पोहे किंवा मल्टीग्रेन टोस्ट घेते. दुपारच्या जेवणात ती दोन चपाती, हिरव्या भाज्या, ब्राऊन राईस, स्प्राउट्स आणि चिकन घेते. संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये ती शेंगदाणा बटर सँडविच, पोहे, इडली किंवा उपमा वगैरे घेते . तसेच रात्रीचे जेवण ती अतिशय हलके घेते आणि रात्रीचे जेवण ती आठ च्या आधी करते जेणेकरून अन्न पचायला पूर्ण वेळ मिळेल. रात्रीच्या जेवणात मलायकाला एक वाटी सूप आणि कोशिंबीर तसेच उकडलेल्या भाज्या घ्यायला आवडतात. मलायकाला पास्ता खाण्याची आवड आहे, पण तिला गव्हाचा पास्ता खायला आवडतो. 

Malaika Arora Fitness Secret
Malaika Arora Fitness Secret


मलायका त्वचा चांगली ठेवण्यासाठी दररोज ओमेगा ३ युक्त पदार्थ घेते. शरीराला डिटॉक्सिफाई करण्यासाठी ती दिवसा भरपूर पाणी पिते आणि ग्रीन टी पिते. दिवसभरात अनेकवेळा ती नारळाचे पाणी पिते. तसेच मलायका मिठाई खाणे पूर्णपणे टाळते. गोड खाण्याची इच्छा झालीच तर गूळ, मध वगैरे घेते. मलायका खूप कमी वेळा मद्यपान करते आणि आणि ती धूम्रपान करणे टाळते. मलायकाचा असा विश्वास आहे की जर तुम्हाला स्वतःला खरोखरच निरोगी ठेवायचे असेल तर पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ताजेतवाने वाटावे यासाठी यासाठी ती सात ते आठ तासांची झोप घेते.(Malaika Arora Fitness Secret)

===================================

हे देखील वाचा: आदित्य रॉय कपूरने अखेर ब्रेकअपच्या अफवांवर दिल उत्तर; म्हणाला, ‘मी फालतू बोलण्यात…

===================================

वर्कआऊटबाबत मलायकाच्या फिटनेसचा अंदाज तिच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून येऊ शकतो. व्यायाम करतानाचे व्हिडिओ आणि फोटो ती अनेकदा इन्स्टावर शेअर करत असते. आपली फिगर कायम ठेवण्यासाठी ती दररोज २० मिनिटे कार्डिओ व्यायाम करते. याशिवाय ती योगा, बॉक्सिंग, एरोबिक्स, प्लॅंक आणि हिप हॉप इ. ही करते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Actress Malaika Arora Celebrity News Entertainment Malaika Arora diet chart Malaika Arora Fitness Malaika Arora Fitness Secret Malaika Arora viral video Malaika Arora yoga video
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.