Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rashmika Mandanna & Vijay Devarkonda यांनी वेडिंग रिसेप्शनला ‘त्या’ कृतीने

Sanai Choughade Zee Marathi Serial: ‘सनई चौघडे’ मालिकेत अभिनेता राज

Varsha Usgaonkar यांची 47 लाखांची फसवणूक! दिग्दर्शक-बिल्डरविरोधात गुन्हा दाखल…

‘I am Looser’ म्हणत Rakhi Sawantने पूलमध्ये मारली उडी; राराच्या

अभिनेत्री Aruna Irani अमिताभ बच्चनची नायिका कशी बनली?

Bigg Boss Marathi 6 मध्ये कॅप्टन्सी टास्कदरम्यान मोठा थरार; संकेतच्या

Vicky Kaushal त्या चिमुकलीपुढे झाला नतमस्तक!

Ranabaali Movie : तेलुगु चित्रपटसृष्टीत अजय-अतुलच्या संगीताचा डंका!

Grahan नावाच्या चित्रपटात नूतनचे नायक सुभाष घई

Big Boss Marathi 6 : ‘मी शोमध्ये असेपर्यंत तुझ्यासोबत बोलणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Dhurandhar मराठीत बनला तर ८०च्या दशकातील ‘हे’ कलाकार असते प्रमुख भूमिकेत!

 Dhurandhar मराठीत बनला तर ८०च्या दशकातील ‘हे’ कलाकार असते प्रमुख भूमिकेत!
मिक्स मसाला

Dhurandhar मराठीत बनला तर ८०च्या दशकातील ‘हे’ कलाकार असते प्रमुख भूमिकेत!

by रसिका शिंदे-पॉल 12/02/2026

२०२६ चा फेब्रुवारी महिना उजाडला तरी अजून रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ (Dhurandhar) चित्रपटाची जादू अजून काही कमी झाली नाही आहे. जगभरात आजही धुरंधर धुमाकूळ घालताना दिसत असून देशभरात ८५० कोटींचा टप्पा पार करत या चित्रपटाने नवा इतिहास बॉलिवूडच्या इतिहासात रचला आहे. चित्रपटातील प्रत्येक कलाकारांनी आपला अभिनय उत्कृष्ट साकारला आहेच, पण जर का मराठीत धुरंधर साकारला असता तर कोणते कलाकार प्रमुख भूमिकेत दिसले असते याबद्दल एक सोशल मिडिया पोस्ट सध्या सगळीकडे व्हायरल झाली आहे. (Entertainment News)

सोशल मिडियावर the_felt_pixel या पेजवरुन ८० च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टी गाजवणाऱ्या अभिनेत्यांनी ‘धुरंधर’ मधील कोणती भूमिका साकारली असती याचा AI व्हिडिओ शेअर केला आहे. रेहमान डकैत याच्या भूमिकेत मोहन आगाशे (Mohan Agashe) परफेक्ट दिसले असते.

तर, अजय सन्याल यांची भूमिका डॉ. श्रीराम लागू (Dr Shreeram Lagoo) यांनी अगदी तंतोतंत साकारली असती. मेजर इक्बालच्या भूमिकेत रमेश भाटकर शोभले असते आणि जमील जमाली या धुर्त नेत्याची भूमिका निळू फुलेंनी चांगलीच वठवली असती.

रेहमान डकैतच्या विश्वासू डोंगाची भूमिका प्रशांत दामलेंनी साकारली असती तर अस्लम चौधरीच्या भूमिकेच सदाशिव अमरापूरकर परेफेट दिसले असते. आणि महत्वाचं म्हणजे हमजाच्य़ा भूमितेत रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) करेक्ट कास्टिंग ठरले असते. अर्थात ही मराठीतील धुरंधरची काल्पनिक कॉन्सेप्ट असली तरी प्रेक्षकांना ती नक्कीच आवडली आहे आणि आवडली असती यात तिळमात्र शंकात नाही.

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: aaditya dhar Bollywood bollywood update Celebrity dhurandhar dhurandhar 2 Entertainment Ranveer Singh
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.