Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Ashok Saraf : “माझ्या आयुष्यातला हिरो आता…”, निवेदिता यांची भावनिक

Drishyam 3: ठरलं ! अजय देवगन बनवणार ‘दृश्यम 3’, मोहनलाल

Jarann Marathi Movie: ‘जारण’च्या प्रमोशनल साँगने उडवला थरकाप; गाण्यामध्ये झळकल्या

Ramayana : यशची तयारी सुरु; आंतरराष्ट्रीय स्टंट दिग्दर्शकासोबतचे फोटो व्हायरल

Balraj Sahani यांना पान वाल्याने का हाकलून दिले?

Sanjay Dutt याच्या चित्रपटाचे साऊथमध्ये ४ रिमेक्स; शाहरुख खाननेही नाकारलेला

भारतात Hollywood चित्रपटांनीच खाल्लं बॉक्स ऑफिस मार्केट!

Akshay Kumar याने ५० च्या दशकातील ‘या’ अभिनेत्रीला दिला फिटनेस

Raveena Tandon : करिश्मा कपूर सोबतच्या कॅट फाईटवर अखेर रवीनाने

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

India’s Got Latent Case Update: Ranveer Allahbadia आणि Apoorva Mukhija च्या अडचणीत होऊ शकते वाढ; सायबर पोलिसांकडून होऊ शकते कारवाई

 India’s Got Latent Case Update: Ranveer Allahbadia आणि Apoorva Mukhija च्या अडचणीत होऊ शकते वाढ; सायबर पोलिसांकडून होऊ शकते कारवाई
India's Got Latent Case Update
मिक्स मसाला

India’s Got Latent Case Update: Ranveer Allahbadia आणि Apoorva Mukhija च्या अडचणीत होऊ शकते वाढ; सायबर पोलिसांकडून होऊ शकते कारवाई

by Team KalakrutiMedia 12/04/2025

India’s Got Latent प्रकरणात महाराष्ट्र सायबर सेलचा म्हणणं आहे की यूट्यूबर अपूर्वा मखीजा आणि रणवीर अलाहाबादिया सहयोग करत नाही आहेत. महाराष्ट्र सायबर सेलचं म्हणणं आहे की त्यांच्याकडून समन्सला उत्तर ही दिलं जात नाहीये. खरंतर महाराष्ट्र सायबर सेलने चौकशीनंतर पुढच्या चौकशीसाठी हजर राहण्याच्या संदर्भात समय रैना, आशीष चंचलानी, अपूर्वा मखीजा आणि रणवीर अलाहाबादिया यांना चौकशीसाठी समन्स  पाठवला होता. या समन्सनंतर फक्त समय रैना आणि आशीष चंचलानीच सायबर सेल समोर हजर झाले होते.पण निर्माता अपूर्व मुखीजा आणि यूट्यूबर रणवीर इलाहाबादिया सहयोग करत नाही आहे.(India’s Got Latent Case Update)

India's Got Latent Case Update
India’s Got Latent Case Update

रिपोर्टनुसार त्यांनी महाराष्ट्र सायबर सेलच्या समन्सला उत्तर दिले नाही. त्यामुळे, महाराष्ट्र सायबर पोलीस त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू शकतात. महाराष्ट्राच्या सायबर सेलने दिलेल्या समन्सला रणवीर अलाहाबादिया आणि अपूर्वा मखीजा यांनी कुठलाही उत्तर दिलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र सायबर पोलिसांनी त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईही करू शकतात. त्याचबरोबर, अपूर्वा मखीजा आणि रणवीर अलाहाबादिया यांनाही सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर धमकीविरोधी संदेश येत असल्याचा दावा ही करण्यात आला होता.पण , दोघांनीही याबाबत पोलिसांत कोणतीही तक्रार नोंदवली नाही.
========================================

हे देखील वाचा: Manoj Kumar Death: ‘तीन आवडत्या गोष्टी’ घेऊन मनोज कुमारच्या घरी पोहचली रविना टंडन, म्हणाली ‘माझ्या वडिलांना त्यानी….’ 

========================================

कंटेंट क्रिएटर आणि अभिनेत्री अपूर्वा मखीजा भारताच्या इंडियाज गॉट लेटेंट वादामुळे गेल्या काही काळापासून चांगलीच चर्चेत आहे. कंटेंट क्रिएटर अपूर्वा मुखीजा ने मंगळवारी गेल्या काही महिन्यांत त्यांना मिळालेल्या मृत्यू आणि बलात्काराच्या धमक्यांचे अनेक स्क्रीनशॉट शेअर केले.(India’s Got Latent Case Update)

India's Got Latent Case Update
India’s Got Latent Case Update


अपूर्वा उर्फ द रिबेल किडने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर इंडियाज गॉट लेटेंट वाद सुरू झाल्यानंतर तिच्यावर झालेल्या घृणास्पद छळाचे अनेक फोटो शेअर केले. पोस्टमध्ये तिने, ‘ट्रिगर वार्निंग’ असे लिहिले होते आणि कॅप्शनमध्ये लिहिले, ‘आणि हे 1% सुद्धा नाही.’ असे ही लिहिण्यात आलेले होते.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: apurva makhija ashish chanchlani Bollywood bollywood update Celebrity News Entertainment India's Got Latent case India's Got Latent story India’s Got Latent Ranveer Allahbadia samay raina
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.