Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Phula Movie Poster: लोकपरंपरेच्या सावलीत उमलणारी एका मुलीची वेदनादायी कहाणी

Amitabh Bachchan : ‘कभी कभी’ चित्रपटाची ५० वर्ष पूर्ण!

Rashmika & Vijay : ‘विरोश’च्या हळदीचे खास फोटो आले समोर;

The Kerala Story 2 ला सेन्सॉर बोर्डाची कात्री; तब्बल १६

Bigg Boss Marathi 6: ‘आम्ही रीलस्टार नाही रियल स्टार’, Bigg

‘बागबान‘ सिनेमाकरीता बी आर चोप्रा यांना Dilip Kumar हवा होता!

Abhinay Berde, हार्दिक जोशी अभिनेत्री प्रितम कागणे, दीप्ती देवी यांचा

Rohit Raut म्हणतोय ‘डीपी झूम करून’

Big Boss Marathi 6 : टोळी आणि बाल्कनी ग्रुपने केलं

Super Duper Movie Poster ने वाढवली उत्सुकता; उन्हाळ्यात अनुभवता येणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Krrish 4: ‘क्रिश ४’मध्ये जादूची एन्ट्री!

 Krrish 4: ‘क्रिश ४’मध्ये जादूची एन्ट्री!
मिक्स मसाला

Krrish 4: ‘क्रिश ४’मध्ये जादूची एन्ट्री!

by रसिका शिंदे-पॉल 12/04/2025

हिंदीत सध्या सीक्वेल चित्रपटांची रांगच लागली आहे. ‘हेरा फेरी’ पासून ते ‘धमाल’, ‘रेड’ (Raid 2) अशा तुफान गाजलेल्या चित्रपटांचे सीक्वेल्स येत्या काळात रिलीज होणार आहेत. अशात क्रिश चित्रपटाचा चौथा भाग लवकरच येणार असून चित्रपटाचं दिग्दर्शन ह्रतिक रोशन करणार आहे. त्यामुळे ‘क्रिश ४’ मध्ये ह्रतिकच्या (Hrithik Roshan) दमदार अभिनयासोबतच त्याच्या दिग्दर्शनाची कला देखील प्रेक्षकांना पाहता येणार आहे. (Krrish 4)

‘कोई मिल गया’मधील (Koi Mil Gaya) जादू पासून खरं तर क्रिश फ्रॅंचायझीची सुरुवात झाली. या चित्रपटातील जादूने सगळ्यांची मनं जिंकली होती. पण पुढच्या सीक्वेल्समध्ये जादू परत दिसलाच नाही. आता मात्र, ‘क्रिश ४’मध्ये जादूची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चाहत्यांना क्रिशसोबतच जादूही पाहायला मिळणार आहे. शिवाय, ह्रतिकसोबत कोणती अभिनेत्री दिसणार याबद्दल पिंकविलाच्या माहितीनुसार प्रियांका चोप्रा झळकणार असं समोर येत आहे. त्यामुळे क्रिश ३ नंतर पुन्हा एकदा प्रियांका आणि ह्रतिकची केमिस्ट्री पाहण्यासाठी नक्कीच सगळे उस्तुक आहेत.(Bollywood news)

इतकंच नव्हे तर Koi Mil Gaya मधील जादू परत दिसणार म्हणजे प्रिती झिंटा देखील यायलाच हवी. त्यामुळे ‘क्रिश ४’ (Krrish 4) मध्ये प्रियांका चोप्रासोबतच (Priyanka Chopra) प्रिती झिंटादेखील दिसणार असं म्हटलं जात आहे. शिवाय,हृतिक रोशन चित्रपटात ट्रिपल रोलमध्ये दिसणार असल्याची माहिती आहे. टाईम ट्रॅव्हलवर आधारित कथानक असलेला हा चित्रपट ‘अव्हेंजर्स’प्रमाणेच तयार केला जाणार आहे. २०२६ मध्ये ‘क्रिश ४’ २०२६ भेटीला येण्याची शक्यता आहे.(Entertainment news)

दरम्यान, तुम्हाला माहित आहे का? २००३ मध्ये आलेल्या कोई मिल गया चित्रपटात रोहितच्या आई-वडिलांचा म्हणजे रेखा आणि राकेश रोशन यांचा अपघात झालेला दाखवण्यात आलं होतं. पण खऱ्या जीवनात अभिनेत्री प्रिती झिंटाच्या आई-वडिलांसोबत ही घटना घडली होती जेव्हा ती १३ वर्षांची होती. इतकंच नाही तर सुरुवातीला रोहितच्या वडिलांची भूमिका राकेश रोशन ऐवजी अनिल कपूर आणि नंतर ऋषी कपूर यांना ऑफर केला गेला होता. पण ऋषी कपूर यांनीच राकेश रोशन यांनी हा रोल करावा अशी कल्पना दिली होती. (Upcoming Bollywood films )

===========================

हे देखील वाचा:संगीतकार रोशन यांना आत्मविश्वास दिला होता अनिल विश्वास यांनी!

===========================

सगळ्यात महत्वाचं म्हणजे ‘कोई मिल गया’ (Koi Mil Gaya) मधील जादू हा Animated कॅरेक्टर नसून अभिनेते इंद्रावर पुरोहित ज्यांना छोटे उस्ताद म्हणून ओळखलं जातं त्यांनी जादू साकारला होता. शिवाय, प्रिती झिंटाच्या (preity zinta) आधी ऐश्वर्या राय (Aishwerya Rai) हिला ह्रतिकसोबत फिल्म ऑफर करण्यात आली होती. आणि महत्वाचं म्हणजे चित्रपटात रोहितला शाळेतील मुलं त्रास देत असतात ते कॅरेक्टर आणि घटना ह्रतिकच्या खऱ्या बालपणापासून प्रेरित होत घेतल्या गेल्या होत्या. (Koi Mil Gaya untold stories)

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Bollywood Chitchat bollywood update Celebrity Celebrity News Entertainment hrithik roshan krrish 4 Priyanka Chopra
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.