Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6: चहावरून घरातलं वातावरण तापणार; अनुश्री आणि

“The Kerala Story 2 एक प्रोपोगंडा चित्रपटआ आहे”; अनुराग कश्यपने

Bigg Boss Marathi 6 : सदस्यांच्या डोळ्यात धूळ फेकत प्रभूने

Tanya Mittal लवकरच अडकणार लग्नबंधनात? ब्राइडल लेहंग्यातील व्हिडिओमुळे चर्चांना उधाण…

Aetashaa Sansgiri Wedding: ‘दख्खनचा राजा’ने जुळवलेली जोडी अडकली लग्नबंधनात; एतशा-निषाद

‘खूबसूरत’; अभिनेत्री Rekha हिला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून देणारा चित्रपट

लक्ष्मीकांत बेर्डेंनी Jeetendra यांच्यामुळे खाल्लेला वडिलांचा मार!

Anandi New Serial: जिद्द आणि सकारात्मकतेने आयुष्याचा सामना करणारी ‘आनंदी’

Bigg Boss Marathi 6: सहाव्या आठवड्यानंतर घराबाहेर पडताच Sachin Kumavat

VIROSH चं लग्न! विजय देवरकोंडा आणि रश्मिकाने अखेर आपल्या नात्याची

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘Big Boss Marathi’च्या घरात जान्हवी आणि आर्या एकमेकींना भिडल्या; भांडणानंतर दोघींमध्ये हाणामारी

 ‘Big Boss Marathi’च्या घरात जान्हवी आणि आर्या एकमेकींना भिडल्या; भांडणानंतर दोघींमध्ये हाणामारी
Big Boss Marathi House Fight
टीव्ही वाले मिक्स मसाला

‘Big Boss Marathi’च्या घरात जान्हवी आणि आर्या एकमेकींना भिडल्या; भांडणानंतर दोघींमध्ये हाणामारी

by Team KalakrutiMedia 02/08/2024

‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वाचा ग्रँड प्रीमियर दिमाखात पार पडला असून नवा सीझन नुकताचं सुरू झाला आहे. आपल्या रितेश भाऊने सर्व स्पर्धकांचं त्याच्या स्टाईलने स्वागत केलंय. आता घरातील 16 सदस्य त्यांच्या स्टाईलने खेळ कसा रंगवणार आणि रितेश भाऊ कसा कल्ला करणार हे प्रेक्षकांना आता पाहायला मिळतय.अल्पावधीतच या सीझनचं सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे. दररोज नवे सरप्राईज पाहायला मिळत आहेत. तसेच एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता अशा सर्व गोष्टी यंदाच्या सीझनमध्ये पाहायला मिळत आहेत.(Big Boss Marathi House Fight)

Big Boss Marathi House Fight
Big Boss Marathi House Fight

पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य एकमेकांसोबत चांगलेच भिडताना दिसत आहेत. आता आजच्या एपिसोडमध्येही जान्हवी किल्लेकर आणि आर्या जाधव यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळणार आहे. नुकतेच या घरात पहिलं नॉमिनेशन कार्य ही पार पडलं. आणि या पहिल्याच कार्यादरम्यान ‘कोकण हार्टेड गर्ल‘ अंकिता वालावलकर आणि हिंदी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निक्की तांबोळी यांच्यात कडाक्याचं भांडण झालेलं पाहायला मिळालं. आणि टास्कसाठी भिडताना अंकिता आणि निक्कीमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची देखील झाली. 

Big Boss Marathi House Fight
Big Boss Marathi House Fight

आता ‘बिग बॉस मराठी’चा नवा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी आणि आर्या एकमेकींसोबत नडताना दिसून येत आहे. जान्हवी-आर्यामध्ये धक्काबुक्की झालेलीदेखील पाहायला मिळत आहे. दरम्यान जान्हवी म्हणते,”नॉमिनेशनदरम्यान आर्या किती फडफड करत होती”. त्यावर आर्या म्हणते,”माझ्यामध्ये तुम्ही आता येऊ नका”. तर जान्हवी आर्याला म्हणते,”किती दिवस ‘बिग बॉस मराठी’च्या घरात राहतेस ना तेच बघते मी”. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालेलं पाहायल मिळत आहे.(Big Boss Marathi House Fight)

=============================

हे देखील वाचा: ‘Big Boss Marathi’च्या घरात पार पडणार पहिलं नॉमिनेशन कार्य;अंकिता आणि निक्की यांच्यात होणार कडाक्याचं भांडण

=============================

आर्या आणि जान्हवीचा प्रोमोमधील पंगा पाहून ‘बिग बॉस मराठी‘च्या आजच्या भागात काय घडतंय हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे.‘BIGG BOSS मराठी’आपल्याला दररोज, रात्री 9 वा. कलर्स मराठीवर आणि officialjiocinema वर कधीही पाहता येईल.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Arya jadhav Big Boss Marathi House Fight Celebrity Entertainment marathi big boss ritesh deshmukh hos
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.