Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Vadalvaat मालिकेच्या शीर्षक गीताची अनटोल्ड स्टोरी!

Karz movie : ऋषी कपूर-टीना मुनीमचा म्युझिकल हिट ’कर्ज’!

Gulkand ची १ महिन्यानंतरही थिएटरमध्ये जादू; जाणून घ्या बॉक्स ऑफिस

Squid Game 3: पुन्हा फासे पलटणार; येणार नवा ट्विस्ट!

Aamir Khan : ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ बॉलिवूडमधून एक्झिट घेणार?

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Jawan New Song Release:’इश्क हो बेखात सा…’ अनेक वर्षांनंतर शाहरुखचा रोमँटिक अंदाजात आला समोर

 Jawan New Song Release:’इश्क हो बेखात सा…’ अनेक वर्षांनंतर शाहरुखचा रोमँटिक अंदाजात आला समोर
kalakruti-jawan-new-song-release-ishq-ho-bekhat-sa-shah=rukh-khans-romantic-avatar-comes-to-the-fore-after-many-years-marathi-info/
मिक्स मसाला

Jawan New Song Release:’इश्क हो बेखात सा…’ अनेक वर्षांनंतर शाहरुखचा रोमँटिक अंदाजात आला समोर

by शुभांगी साळवे 15/08/2023

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानने ‘पठाण’ या वर्षातील मोठ्या चित्रपटाद्वारे पडद्यावर पुन्हा झळकणार आहे. आणि सध्या किंग खान त्याच्या मोस्ट अवेटेड ‘जवान’ चित्रपटामुळे बराचं चर्चेत आहे. या चित्रपटाचा प्रीव्यू  काही वेळापूर्वीच रिलीज करण्यात आला होता, ज्यामध्ये शाहरुख खानचे वेगवेगळे लूक्स पाहून चाहत्यांनी बरेच कौतुक केले होते. चित्रपटाच्या प्रीव्ह्यू नंतर ‘जिंदा बाद’ने चाहत्यांची आणखी उत्कंठा वाढवली . यासोबतच प्रेक्षकांचा उत्साह कायम ठेवण्यासाठी आता या चित्रपटातील किंग खानचा रोमँटिक ट्रॅक रिलीज करण्यात आला आहे. ‘जवान’ चित्रपटातील ‘चलेया’ हे गाणे आता रिलीज झाले आहे. ज्यामध्ये शाहरुख खान तब्बल चार वर्षांनंतर रोमँटिक अंदाजात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. नयनतारा आण् शाहरुख खान जो बॉलिवूडचा रोमान्स किंग म्हणून प्रसिद्ध आहे या दोघांचे हृदयस्पर्शी आणि रोमँटिक गाणे प्रेक्षकांसमोर दाखल झाले आहे.(Jawan New Song Release)

Jawan New Song Release
Jawan New Song Release

शाहरुख खान आणि नयनतारा या दोन्ही स्टार्सना पहिल्यांदाच पडद्यावर एकत्र रोमान्स करताना पाहणे चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा नक्कीच कमी नाही. या गाण्यात शाहरुख खान रंगीबेरंगी पोशाखात हात पसरण्याच्या आयकॉनिक पोझसह रोमान्सची जादू पसरवताना दिसत आहे. त्याचबरोबर नयनताराची सुंदर शैलीही या गाण्यात पाहायला मिळत आहे. या गाण्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत किंग खानने कॅप्शनमध्ये ‘इश्क हो बहिसाब सा, बेपरवाह, बेहाद सा, कुछ ऐसा है जवान का प्यार’.असे लिहिले आहे.

Jawan New Song Release
Jawan New Song Release

रोमँटिक ट्रॅकमध्ये शाहरुखची रोमँटिक शैली प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांनी प्रेक्षकांना पाहायला मिळात आहे. त्यामुळेच चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे कारण रोमान्सचा किंग एका अतिशय रोमँटिक गाण्यासोबत परतला आहे. चलेया या गाण्याचा ट्रॅक तामिळ आणि तेलुगू या आणखी दोन भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात आला आहे. (Jawan New Song Release)

==================

हे देखील वाचा: Gadar 2 Advance Booking:  प्रदर्शनाच्या कित्येक दिवस आधीच ‘गदर 2’ सिनेमाची अॅडव्हान्स बुकिंग सुरु; OMG 2 ला देणार टक्कर !

==================

शाहरुख खान चा जवान हा सिनेमा अटली यांच्या दिग्दर्शनात बनला आहे आणि त्याची निर्मिती शाहरूक खान ची बायको गौरी खान आणि गौरव वर्मा सह-निर्माते आहेत. हा चित्रपट 7 सप्टेंबर 2023 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: jawan chaleya song Jawan Hindi movie Jawan New Song Release shahrukh khan SRK movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.