‘फिल्टर पाडा ते थेट पवईचा टॉवर’, Gaurav More च्या स्वप्नातील घर अस्तित्वात

Jolly LLb 3 चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन झालं तरी किती?
अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांची प्रमुख भूमिका असणारा ‘जॉली एल.एल.बी ३’ (Jolly LLB 3 movie) चित्रपट सध्या प्रेक्षकांची मनं जिंकत आहे… १९ सप्टेंबर २०२५ रोजी रिलीज झालेला हा चित्रपट २०१३ मध्ये आलेल्या जॉली एल.एल.बी चित्रपटाचा तिसरा भाग आहे… जाणून घेऊयात बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने दोन दिवसांमध्ये किती कमाई केली आहे… (Entertainment News)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘जॉली एल.एल.बी ३’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १२.५ कोटी आणि दुसऱ्या दिवशी १.६३ कोटी कमवत दोन दिवसांत या चित्रपटाने १४.१३ कोटी कमावले आहेत… या आधी आलेल्या ‘जॉली एल.एल.बी २’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १३.२० कोटी, ‘जॉली एल.एल.बी’ ने पहिल्या दिवशी ३.५ कोटींची कमाई केली होती…(Jolly llb 3 box office collection)
================================
================================
खरं तर प्रेक्षकांना कोर्टरुम ड्रामा पाहण्याची फार उत्सुकता असते… आणि या आधी आलेल्या बऱ्याच चित्रपटांनी हे द्ध करुन दाखवलं आहे… आता अक्षय (Akshay Kumar) आणि अर्शदचा (Arshad Warsi) जॉली एल.एल.बी ३ चित्रपट नेमकी बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो आणि अक्षयच्या आयुष्यातील हा चित्रपट तरी हिट ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi