Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Umesh Kamat-Priya Bapat यांची ‘बिन लग्नाची गोष्ट’ ॲमेझॉन प्राईमवर ट्रेंडिंग!

Bigg Boss Marathi 6: घरातून हकालपट्टीनंतर Divya Shinde ची पहिली प्रतिक्रिया;

R D Burman यांच्याकडील म. रफी यांचे शेवटचे गाणे!

Netflix India 2026 : ‘इक्का ते ‘फॅमेली बिझनेस’; जाणून घ्या

Bigg Boss Marathi 6: आता होणार अजून धिंगाणा! बिग बॉसच्या

Ranpati Shivray Swari Agra Review : शिवरायांवर आलेला सर्वात बेस्ट

Divya Shinde : बिग बॉसच्या घरातील सदस्यांना थेट जीवे मारण्याची

Maharashtrachi Hasyajatra फेम Dattu More ची विनोदापाठोपाठ व्यवसायातही एंट्री; सुरु केलं

Gaurav More ने स्वतः सांगितले ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ सोडण्याचे कारण म्हणाला,’सुरुवातीला ते मजेशीर

संगीतकार ओ पी नय्यर आणि Mohammad Rafi यांच्यातील मतभेद कसे

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘लाईक आणि सबस्क्राईब’मधून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण

 ‘लाईक आणि सबस्क्राईब’मधून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण
Actress Jui Bhagwat
मिक्स मसाला

‘लाईक आणि सबस्क्राईब’मधून जुई भागवतचे रुपेरी पडद्यावर पदार्पण

by Team KalakrutiMedia 02/09/2024

काही दिवसांपूर्वीच सोशल मिडीयावर एका चित्रपटाचे उत्सुकता वाढवणारे पोस्टर झळकले होते. ‘लाईक आणि सबस्क्राईब‘ असे नाव असलेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ आणि आणखी एक चेहरा झळकला होता. काहींनी हा चेहरा ओळखला. तर काहींना हा नवीन चेहरा कोणाचा, असा प्रश्न पडला होता. तर ही अभिनेत्री आहे, ‘तुमची मुलगी काय करते?’ या मालिकेत महत्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या जुई भागवतचा. ‘लाईक आणि सबस्क्राईब’ च्या माध्यमातून जुई मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. जुई एक उत्तम नर्तिका आणि गायिकाही आहे.( Actress Jui Bhagwat)

Actress Jui Bhagwat
Actress Jui Bhagwat

आपल्या चित्रपटातील पदार्पणाबद्दल जुई भागवत म्हणते की, ” माझी आई एक उत्तम अभिनेत्री आहे, सूत्रसंचालिका आहे. त्यामुळे बालपणापासूनच माझ्यावर नकळत अभिनयाचे संस्कार होत गेले. याआधीही मी एका मालिकेत बालकलाकाराचे काम केले होते,. एका शोमध्येही सहभागी झाले होते. मालिका केली. आता ‘लाईक आणि सबस्क्राईब’मधून मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहे. यातील माझी भूमिका खूपच वेगळी असून हा एक रहस्यमय चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खूप जास्त उत्सुक आहे. चित्रपटाची कथा एकदम जबरदस्त आहे, त्यात पदार्पणात अशा कलाकारांसोबत, टीमसोबत काम करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. संपूर्ण टीमकडून बऱ्याच गोष्टी शिकता आल्या. एका नवोदिताला आणखी काय हवे असते?”

Actress Jui Bhagwat

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे.(Actress Jui Bhagwat)

==============================

हे देखील वाचा: ‘वीर मुरारबाजी’ १४ फेब्रुवारीला रुपेरी पडद्यावर; अभिनेते सौरभ राज जैन साकारणार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका

==============================

या सिनेमात आपल्याला अमेय वाघ, जुई भागवत, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Actress Jui Bhagwat ameya wagh amruta khanvilkar Celebrity Entertainment Like Ani Subscribe Marathi Movie Marathi Movie tumchi mulagi kay karte serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.