Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rekha नाही तर ‘उमराव जान’साठी दिग्दर्शकाची पहिली पसंती ‘या’ मराठी

Prajakta Gaikwad लवकरच अडकणार लग्नबंधनात? सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चांना उधाण…

Vidya Balan ची मराठी मालिकेत दमदार एंट्री ; ‘या’ मालिकेत झळकणार

Amrish Puri : “माझं नाव काय आहे?”; काजोलने सांगितला अमरीश

Rekha : ‘दिल चीज क्या है…’ गाण्याच्या रेकॉर्डिंगचा भावस्पर्शी किस्सा!

Jarann : अमृता-अनिताच्या चित्रपटाने २४ दिवसांत केला रेकॉर्ड; कमावले ‘इतके’

Kajol : ३ वर्षांनंतर कमबॅक करत काजोलच्या ‘माँ’ चित्रपटाचं कलेक्शन

The Maharashtra State Film पुरस्कारांची नामांकनं जाहिर; वैदेही पुरशुरामी- रिंकु

‘माझं एका राजकीय नेत्यासोबत लग्न झालंय आणि…’ अखेर Sonalee Kulkarni

Prajakta Mali : प्राजक्ता माळीचं पंढरपूर शहरासोबत आहे विशेष नातं!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Amrish Puri : “माझं नाव काय आहे?”; काजोलने सांगितला अमरीश पुरी यांच्या Memory Loss चा किस्सा

 Amrish Puri : “माझं नाव काय आहे?”; काजोलने सांगितला अमरीश पुरी यांच्या Memory Loss चा किस्सा
मिक्स मसाला

Amrish Puri : “माझं नाव काय आहे?”; काजोलने सांगितला अमरीश पुरी यांच्या Memory Loss चा किस्सा

by रसिका शिंदे-पॉल 30/06/2025

बॉलिवूडचा बेस्ट खलनायक म्हणजे दिवंगत ज्येष्ठ अभिनेते अमरीश पुरी (Amrish Puri)… उत्कृष्ट अभिनयकौशल्यासोबतच त्यांच्या भारदस्त आवाजाने अख्खी बॉलिवूड इंडस्ट्री त्यांनी गाजवली… ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’,’करण अर्जून’, ‘परदेस’ असे एकापेक्षा एक दर्जेदार चित्रपट त्यांनी दिले… पण तुम्हाला माहित आहे का एका चित्रपटाचं शुटींग करत असताना चक्क अमरीश पुरी यांची काही तासांसाठी स्मृती हरवली होती… इतकंच काय त्यांना स्वत:चं नाव देखील आठवत नव्हतं… काय होता किस्सा जाणून घेऊयात..(Bollywood Retro News)

तर झालं असं की, अभिनेत्री काजोल (Kajol) हिने अमरीश पुरी यांच्या Memory Loss चा किस्सा ‘मॅशेबल इंडिया’ ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला. काजोल म्हणाली की,”अमरीश पुरी आणि अजय देवगन (Ajay Devgan) एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. त्या सीनमध्ये अमरीश पुरी यांना एका धबधब्या खाली शूट करायचं होतं. आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की धबधब्याचं पाणी किती जोरात पडतं. अजय देवगननं मला सांगितलं की त्या वेळी अमरीशजींच्या डोक्यावर कोणत्याही प्रकारचं सेफ्टी पॅडिंग नव्हतं. त्यामुळे जेव्हा ते झऱ्याखालून बाहेर आले, तेव्हा त्यांना काहीच आठवत नव्हतं. ते सगळ्यांना विचारत होते, ‘मी कोण आहे? मी इथे काय करतोय?’ हे ऐकून सेटवर सगळ्यांची घाबरगुंडी उडाली होती”.(Bollywood News)

दरम्यान, जवळपास ३ तासांनंतर अमरीश पुरी यांची अवस्था आधीसारखी नॉर्मल झाली आणि त्यांना त्यांच्या नावासह सगळ्या गोष्टी आठवू लागल्या… अमरीश पुरी यांनी काजोल सोबत करण अर्जून, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटात कामं केली आहेत. तर अजय देवगण याने अमरीश यांच्यासोबत’टार्जन: द वंडर कार’, ‘फूल और कांटे’, ‘गैर’ आणि ‘हलचल’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केली आहेत.

================================

हे देखील वाचा: Amrish Puri : हिंदीच्या ग्रेटेस्ट खलनायकाची सुरुवात मराठीपासून झाली होती!

=================================

बॉलिवूडचे आयकॉनिक व्हिलन अशी ओळख निर्माण करणाऱ्या अमरीश पुरी यांनी ४५० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आजही त्यांची प्रत्येक पात्र त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर करुन आहेत. ‘ऐतराज’, ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियो’, ‘हलचल’, ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘बादशाह’ अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत. (Amrish Puri movies)

Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ajay Devgan amrish puri Bollywood Bollywood Chitchat Bollywood News bollywood update Celebrity Celebrity News Entertainment entertainment news in marathi iconic villan of bollywood Indian Cinema Kajol
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.