Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Ramayana Movie : बॉलिवूडचा ८३५ कोटींचा पहिला बिग बजेट Mythological

Housefull 5 : अक्षय कुमारचा चित्रपट फ्लॉप की हिट?; काय

Vidyadhar Joshi यांचं रंगभूमीवर दमदार पुनरागमन; ‘सुंदर मी होणार’ मधून

Samsaara Movie Trailer: समसारा ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला; रहस्य, भय

चक्र: Smita Patil यांची एक अद्वितीय कलाकृती!

Shraddha Kapoor : ‘छावा’च्या दिग्दर्शकासोबत श्रद्धाची हातमिळवणी; साकारणार मराठमोळी भूमिका?

Bahubali : भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट थिएटरमध्ये नव्या ट्विस्टसह

पहिला क्रमांक पांडू हवालदार, दुसरा क्रमांक Samana; रंगली फारच चर्चा!

Madhubala मुंबईच्या  मुसळधार पावसात ४ कि.मी चालत कोणत्या स्टुडीओत गेली

Kishori Shahane यांना बुरखा का घालावा लागला होता?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

अभिनेत्री कंगना रनौतचा लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय; बॉलिवूड सेलिब्रिटींकडून ही होतय कौतुक

 अभिनेत्री कंगना रनौतचा लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय; बॉलिवूड सेलिब्रिटींकडून ही होतय कौतुक
Kangana Ranaut Wins Lok Sabha Election 2024
मिक्स मसाला

अभिनेत्री कंगना रनौतचा लोकसभा निवडणूकीत दणदणीत विजय; बॉलिवूड सेलिब्रिटींकडून ही होतय कौतुक

by Team KalakrutiMedia 05/06/2024

लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अभिनेत्री कंगना रणौतने हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून पूर्ण बहुमताने विजय मिळवला आहे. अभिनेत्रीच्या यशामुळे तिचे चाहते खूप खूश आहेत आणि तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रणौतने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. यासोबतच निवडणूक प्रचाराशी संबंधित काही फोटोंचा कोलाज इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आला आहे.(Kangana Ranaut Wins Lok Sabha Election 2024)

Kangana Ranaut Wins Lok Sabha Election 2024

मंडी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर अभिनेत्री कंगना रणौत म्हणाली की, ”हा विजय सनातनचा विजय आहे.”सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘या आधाराबद्दल, या प्रेम आणि विश्वासाबद्दल मंडीतील सर्व रहिवाशांचे मनःपूर्वक आभार.हा विजय तुम्हा सर्वांचा आहे, हा विजय पंतप्रधान मोदी जी आणि भाजपवरील श्रद्धेचा आहे, सनातनचा हा विजय आहे, हा विजय मंडीच्या सन्मानाचा आहे.’ कंगनाने शेअर केलेल्या पोस्ट वर आता तिच्या चाहत्यांच्या ही कमेंट यायला सुरुवात झाली आहे. एका युजरने अभिनेत्रीच्या या विजयाबद्दल कमेंट केली, ‘रिअल क्वीन‘, तर दुसऱ्या चाहत्याने म्हटले की, ‘आता संपूर्ण देशाला तुमचे काम पाहायचे आहे’,तसेच अभिनेत्रीच्या पॅशनबद्दल एका युजरने लिहिले की, ‘अखेर फायर लेडी लोकसभेत आली आहे.

Kangana Ranaut Wins Lok Sabha Election 2024

बॉलिवूड इंडस्ट्रीत आपल्या बेधडक बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कंगना रणौत लाा या विजयाबद्दल इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी अभिनंदन केले आहे. अभिनेते अनुपम खेर यांनी अभिनेत्रीचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, ‘माय डिअर कंगना! या मोठ्या विजयाबद्दल अभिनंदन. तू रॉकस्टार आहेस,’ असं म्हणत त्याने इतरही अनेक गोष्टींबद्दल लिहीले आहे.(Kangana Ranaut Wins Lok Sabha Election 2024)

=================================

हे देखील वाचा: Varun Dhawan च्या घरी झाले चिमुकलीचे आगमन, बातमी शेयर करत अभिनेत्याने लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट

=================================

अभिनेत्री महिमा चौधरी लिहीले आहे की, ‘अभिनंदन, आता सांसदमध्ये भेटू.’ विजयानंतर मंडी लोकसभा मतदारसंघाचे विजयी प्रमाणपत्र स्वीकारताना कंगना रणौतचा एक व्हिडिओही शेअर करण्यात आला आहे. ज्यावर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Celebrity News Entertainment Kangana Ranaut Election 2024 Kangana Ranaut Wins Lok Sabha Election 2024 mandi loksabha election
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.