Dashavatar चित्रपटाने हिंदी-साऊथलाही दिली टक्कर; २१ दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी!

Treesha Thosar ने वेधलं बॉलिवूडचं लक्ष; शाहरुख खानही झाला फॅन
७१ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला… यावेळी भारतीय चित्रपटसृष्टीतल विविध भाषेतील कलाकरांचा सन्मान करणात आला… विशेष म्हणजे यावेळी सर्वोत्कृष्ट बालकलाकारांचा पुरस्कार ५ बालकलाकारांना दिला ज्यात ४ आपल्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार होते… तसेच, ७० वर्षांमध्ये पहिल्यांदाच ४ वर्षीय त्रिशा ठोसर हिने तिचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार पटावला असून सध्या सगळीकडेच तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे…(Treesha Thosar national film award winner)
‘नाळ २’ चित्रपटासाठी त्रिशा ठोसर हिला सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला.. इतक्या लहान वयात तिने मिळवलेलंं यश अजून तिलाही माहित नसल्याचं स्वत: त्रिशा म्हणाली… दरम्यान, त्रिशाने दिल्लीत झालेल्या या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड आणि इतर चित्रपटसृष्टीतील कलाकारांनी त्रिशासोबत फोटो काढले असून यात बॉलिवूड किंग शाहरुख खान याचाही समावेश आहे…
================================
=================================
त्रिशा ठोसर हिचे राणी मुखर्जी, शाहरुख खान, मोहनलाल, विक्रात मेस्सी, आशुतोष गोवारीकर, एकता कपूर, यांच्यासोबतचे फोटो सध्या सोशल मिडियावर धुामकुळ घातल आहेत… वाय्चया अवघ्या चौथ्या वर्षी तिने मिळवलेलं यश नक्कीच भविष्यात तिला अधिक यश आणि प्रसिद्धी संपादन करुन देणार हे नक्की… आता लवकरच महेश मांजरेकर दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटात त्रिशा ठोसर झळकणार असून या चित्रपटात तिच्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार विदेता भार्गव जगताप देखील असणार आहे…
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi