Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Rajesh Khanna यांच्या अॅटीट्युडला छेद देणारा किस्सा!

“Chhaava चित्रपट फूट पाडणारा आहे, कारण…”; रेहमान यांनी स्पष्टपणे उत्तर

Bigg Boss Marathi 6 : तन्वी कोलतेने सागर कारंडेला ‘कॉमेडी’वरून

Rekha- नवीन निश्चलच्या ‘झोरो’ची पन्नाशी

Bigg Boss Marathi 6 मध्ये  तन्वी कोलते ढसाढसा रडली; घरात

Bigg Boss Marathi 6 च्या घरात चोरी? स्पर्धकांमध्ये संशयाचे वातावरण, नेमका चोर

संगीतकार R.D.Burman यांच्याकडे किशोरकुमार यांनी गायलेलं पहिलं गाणं कोणतं?

‘हम ये वादा तुटने नही देंगे!’; Border 2चा ट्रेलर रिलीज!

Bigg Boss Marathi 6: ‘माझ्या स्वप्नांसोबत नको खेळूस’, रुचिताने करनला केली

Sairat सिनेमातील परशा उतरणार राजकारणाच्या मैदानात? वायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण  

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Collection: सलमान खानच्या सिनेमाने आतापर्यंत किती केली कमाई?

 Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Collection: सलमान खानच्या सिनेमाने आतापर्यंत किती केली कमाई?
kalakruti-kisi-ka-bhai-kisi-ki-jaan-collection-how-much-has-salman-khans- film-earned-so-far-marathi-info/
बॉक्स ऑफिस

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Collection: सलमान खानच्या सिनेमाने आतापर्यंत किती केली कमाई?

by शुभांगी साळवे 26/04/2023

सलमान खानस्टारर असलेला सिनेमा ज्याची चाहते गेले कित्येत महीने वाट पाहत होते तो मोस्ट अवेटेड चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ अखेर ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. भाई जानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे अस आपण आता म्हणू शकतो कारण या सिनेमाची ओपनिंग काही खास झाली नव्हती मात्र नुकत्याच झालेल्या वीकेंडला सिनेमाने कमाईत चांगलाच पल्ला गाठला असून कऱोडोंची कमाई केली आहे. वीकेंडला मिळालेल्या शानदार कमाईमुळे सलमान खानही आता खूश झाला असून त्याने सोशल मीडियावर पोस्ट करून चित्रपटाला भरभरून प्रेम दिल्याबद्दल चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे आभार सुद्धा मानले आहेत. चला जाणून घेऊया ‘किसी का भाई किसी की जान’ने आतापर्यंत किती कमाई केली?(Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Collection)

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Collection
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Collection

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाने पहिल्या दिवशी केवळ १३ कोटींची कमाई केली होती. आणि अर्थातच सलमान खानच्या चित्रपटासाठी ही चांगली ओपनिंग मानली गेली नाही. पण २२ एप्रिलला ईदच्या सुट्टीच्या दिवशी प्रेक्षकांनी ‘किसी का भाई किसी की जान’ पाहण्यासाठी चित्रपटगृहात गर्दी केली आणि परिणामी चित्रपटाचे कलेक्शनही वाढले आणि दुसऱ्या दिवशी चित्रपटाने २५ कोटींचा गल्ला जमवला. त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी सलमानच्या चित्रपटे किती कमाई केली ते जाणून घेऊयात तर  समोर आलेल्या  रिपोर्टनुसार, रविवारी या सल्लू भाई च्या चित्रपटाने 26.25 कोटींची कमाई केली आहे. यासह ‘किसी का भाई किसी की जान’ रविवार पर्यंतचे चे एकूण कलेक्शन 64.25 कोटी रुपयांवर पोहोचले होते. 

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Collection
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Collection

मात्र वीकेंड संपताच सलमान खानच्या सिनेमाचं कलेक्शन पुन्हा एकदा कमी कमी झाल्याचं समोर आलेल्या आकडेवारीवरून दिसून येतं आहे. कारण सोमवारी या चित्रपटाने १०.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.मात्र हा केवळ प्राथमिक अंदाज आहे. ही आकडेवारी बरोबर असेल तर सोमवारी या चित्रपटाने खूपच कमी कमी गल्ला जमवला, कारण ही कमाई सलमान खानच्या स्टारडमपेक्षा ही कमी आहे.(Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Collection)

या आता पर्यंतच्या सगळ्या आकड्यांवर नजर टाकली तर चित्रपटाचे हे कलेक्शन म्हणावे तेवढे चांगले झालेले नाहीये त्यामुळे भाई जान च्या चित्रपटाची जादू आता संपत चालली आहे का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान आणि पूजा हेगडे यांच्या व्यतिरिक्त व्यंकटेश, भूमिका चावला, जगपती बाबू, विजेंदर सिंग, शहनाज गिल, राघव जुयाल, पलक तिवारी, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.

=============================

हे देखील वाचा: प्रतीक्षा संपली! रितेश-जिनिलीयाचा ‘वेड’ घरबसल्या पाहता येणार; पहा कुठे आणि कधी?

=============================

‘किसी का भाई किसी की जान’ हा संपूर्ण कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट चार भावांभोवती फिरतो. सलमान खान सर्वात मोठा भाऊ दाखवण्यात आलेला आहे आणि तो आपल्या कुटुंबासाठी काही करायला तयार असतो.  आणि तो आपल्या भावांच्या जबाबदारीने बांधला गेलेला असतो त्यामुळेत्याला कोणत्याची प्रेमाच्या नात्यात अडकायचे नसते. मात्र  आपल्या लग्नासाठी मोठ्या भावाने लग्न करावे अशी त्याच्या धाकट्या भावाची इच्छा असते. यानंतर चित्रपटात अनेक ट्विस्ट आणि टर्न्स पाहायला मिळतात. या चित्रपटातील गाणी प्रेक्षकांना आवडत आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमानने सुद्धा एक रोमँटिक गाण गायलं आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood Entertainment kisi ka bhai kisi ki jaan Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Collection Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan movie sallu bhai salman khan salman khan movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.