Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    sulochana chavan

    Sulochana Chavan : हिंदी चित्रपटातील लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचा स्वर!

    Dosti

    Dosti : मैत्रीच्या नात्याची भावस्पर्शी संगीतमय कहाणी!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

April May 99 Marathi Movie: आशुतोष गोवारीकर झळकणार ‘एप्रिल मे

Gadi No.1760 Movie Poster: पैशांनी भरलेली बॅग…एक गाडी…आणि अनेक रहस्ये;  ४

Cannes Film Festival मध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे

Cup Bashi Marathi Movie: ‘कप बशी’ या आगामी चित्रपटात दिसणार

Actress Girija Prabhu ने स्वीकारलं नवं आव्हान;’कोण होतीस तू, काय झालीस

Bollywood : बॉलीवूडमधील पहिली सुपरहिट मेडली कशी बनली?

Suneil Shetty :  सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’ चित्रपट नाकारला होता पण….

Thug Life : कमल हासन सोबत झळकणार महेश मांजरेकर!

Paresh Rawal : ‘हेरा फेरी ३’ चित्रपट का सोडला? बाबू

Special Ops 2 : हिम्मत सिंग ‘स्पेशल ऑप्स सीझन २’मध्ये

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Kranti Redkar “माझ्या मुलींचा बाबा….” लग्नाच्या वाढदिवसाच्या क्रांती रेडकरने शेअर केली खास पोस्ट

 Kranti Redkar “माझ्या मुलींचा बाबा….” लग्नाच्या वाढदिवसाच्या क्रांती रेडकरने शेअर केली खास पोस्ट
टीव्ही वाले

Kranti Redkar “माझ्या मुलींचा बाबा….” लग्नाच्या वाढदिवसाच्या क्रांती रेडकरने शेअर केली खास पोस्ट

by Jyotsna Kulkarni 15/01/2025

आपल्या सोशल मीडिया पोस्टमुळे आणि व्हिडिओमुळे कायम गाजणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर (Kranti Redkar). ‘कोंबडी पळाली’ या गाण्यामुळे क्रांतीला अफाट लोकप्रियता मिळाली. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच असण्यासोबतच ती एक उत्तम दिग्दर्शिका देखील आहे. क्रांती सध्या चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती सतत चर्चेत असते. (Marathi Top News)

क्रांती रेडकरने २०१७ साली प्रसिद्ध आणि चर्चेत असणाऱ्या माजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याशी लग्न केले. आज १५ जानेवारी रोजी क्रांती रेडकर तिच्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत आहे. समीर आणि क्रांती यांच्या लग्नाला आज ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने क्रांती रेडकरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक खास पोस्ट शेअर करत समीर वानखेडे यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Kranti Redkar Post)

क्रांतीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “८ वर्षांपूर्वी आपल्या या प्रवासाची सुरुवात झाली…आणि आता कायम आपण एकत्र राहणार आहोत. फक्त याच नव्हे तर प्रत्येक जन्मी जोडीदार म्हणून मला तुमचीच साथ मिळोत. २७ वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा तुम्हाला वर्गात पाहिले तेव्हा वाटले, अरे मी तुम्हाला ओळखते पण, माझ्या मुलींचा बाबा फक्त आपल्यापासून ४ बेंच दूर बसलाय हे मला कधीच कळले नाही. (Kranti Redkar Wedding Anniversary)

View this post on Instagram

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar)

आता आपण खूप पुढे आलो आहोत. या प्रवासात अनेक चढउतार अनुभवले. आता या प्रवासात तुम्ही माझी आणि मी तुमची एक शक्ती आहे. असेच कायम आनंदी राहा…तुम्ही खऱ्या अर्थाने वेगळे आहात. माझ्या आयुष्यात तुम्ही आहात हे माझे भाग्यच आहे. थँ क्यू छबील आणि गोदो…तुम्हा दोघींनाही खूप प्रेम” (Social News)

दरम्यान क्रांती आणि समीर हे एकाच कॉलेजमध्ये होते. क्रांती आणि समीर दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते. FY पासून दोघेही एकमेकांना ओळखत असल्याचे क्रांतीने एका मुलाखतीत सांगितले होते. त्यामुळे वयाच्या १७ व्या वर्षापासून ते दोघे अगदीच मित्रहोते असे नाही मात्र ते एकमेकांना ओळखत होते. (Latest Marathi News)

क्रांतीने सांगितले की, समीर वर्गात सर्वात पुढे असायचा. समीर अत्यंत हुशार आणि सर्व प्रश्नांची उत्तरं येत असणारा विद्यार्थी होता.तो सतत पुस्तकं आणि अभ्यासामध्ये असायचा. त्यामुळे क्रांतीला नेहमीच एक विचार यायचा की याला इतका अभ्यास करून नक्की काय करायचं आहे आयुष्यात समीर यांच्या एकदम उलट क्रांती होती. ती अत्यंत मस्तीखोर, बोलकी आणि अभ्यास सोडून इतर सर्व गोष्टीत पुढे असायची. (Ankahi Baatein)

===============

हे देखील वाचा : Prasad Oak प्रसाद ओकने केली नव्या बायोपिकची घोषणा, दिसणार ‘या’ दिग्गज दिग्दर्शकाच्या भूमिकेत

Rahul Deshpande ‘मी ब्रेक घेतोय’ म्हणत गायक राहुल देशपांडे यांनी शेअर केला ‘तो’ व्हिडिओ

===============

क्रांतीने एका मुलाखतीमध्ये म्हटले होते की, तिला समीर यांच्यामध्ये असणारी देशभक्तीची भावना खूपच आवडली. त्यांना नेहमीच देशासाठी काहीतरी करायचे होते. त्यांच्यात असणारा प्रामाणिकपणा आणि देशभक्तीच मला जास्त आवडली.

लग्नाआधी क्रांती आणि समीर अनेक वर्ष एकमेकांना डेट करत होते. त्यांनी एकमेकांना अगदी नीट ओळखून, समजून घेतले मग लग्न केले. २०१७ साली यांनी एका मंदिरामध्ये अगदी साधेपणाने लग्न केले. दरम्यान आता समीर आणि क्रांती या दोघांना झिया आणि झायदा या दोन जुळ्या मुली आहेत.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Celebrity Celebrity News Entertainment Marathi Movie क्रांती रेडकर क्रांती रेडकर आणि समीर वानखेडे क्रांती रेडकर पोस्ट समीर वानखेडे
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.